• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्गमध्ये दोन ठिकाणी

admin by admin
December 22, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग : फिर्यादी नामे-एकनाथ निवृत्ती जाधव, वय 40 वर्षे, रा. मराठा गल्ली नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे आलियाबाग शिवारात शेत गट नं 15 येथुन चार काळ्या रंगाच्या मोठ्या शेळ्या व पाच काळया रंगाचे लहान पिल्ले असा एकुण 43,000₹ किंमतीच्या शेळ्या व पिल्ले हे दि. 15.12.2023 रोजी 23.20 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे-एकनाथ जाधव यांनी दि.21.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : फिर्यादी नामे-मनोज महाविर कदम, वय 32 वर्षे, रा. जळकोट, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे जळकोट शिवारातील शेत गट नं 763 मधील 3 एकर तुरीच्या पिकापैकी 1.5 एकर तुरीचे पीक मध्ये बेकायदेशीर रित्या आरोपी नामे- 1) नवनाथ व्यंकट कदम, 2) महेश नवनाथ कदम, 3) हरीदास नवनाथ्‍ कदम, 4)संतोषनवनाथ्‍ कदम, सर्व रा. जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिवयांनी दि. 20.12.2023 रोजी 13.00 ते दि. 21.12.2023 रोजी 11.00 वा. सु. प्रवेश करुन फिर्यादीच्या संमतीशिवाय कापून नुकसान करुन अंदाजे 15 पाकीट तुर असा एकुण 60,000₹ किंमतीचे तुरीचे पॉकीट संगणमत करुन चोरुन नेले. सदर शेता बाबत फिर्यादीने मा. कोर्ट तुळजापूर येथे मनाई हुकुमाचा दावा दाखल असुन तो अदयाप न्यायप्रविष्ठ आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मनोज कदम यांनी दि.21.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 379, 447, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा : फिर्यादी नामे-बालाजी कुंडलिक सुर्यवंशी, वय 25 वर्षे, रा.उंडरगाव, ता. लोहारा जि. धाराशिव यांची अंदाजे 60,000 ₹ किंमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल क्र एमएच 25 एपी 8427 कळ्या रंगाची ही दि.05.06.2023 रोजी 11.30 ते दि. 06.06.2023 रोजी 06.00 वा. सु बालाजी सुर्यवंशी यांचे राहाते घराचे समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बालाजी सुर्यवंशी यांनी दि.21.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीच्या पाच घटना

Next Post

आंतरवाली सराटीत मंत्र्यांचे बंगले बांधा …

Next Post
आंतरवाली सराटीत मंत्र्यांचे बंगले बांधा …

आंतरवाली सराटीत मंत्र्यांचे बंगले बांधा ...

ताज्या बातम्या

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला

September 9, 2026

Recent Posts

  • “दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”
  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
  • शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास
  • भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण
  • अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!