• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापुरात थरार: जुन्या वादातून १९ वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून निर्घृण खून

admin by admin
May 5, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर – तुळजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जुन्या भांडणाच्या रागातून एका १९ वर्षीय तरुणाची तीक्ष्ण हत्याराने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी (दि. ३ मे) मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा अनंत रसाळ (वय १९, रा. एस.टी. कॉलनी, तुळजापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर प्रथमेश कांबळे आणि प्रसाद रोचकरी (दोघे रा. तुळजापूर, जि. धाराशिव) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. ३ मे २०२६) मध्यरात्री १२.१० वाजेच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील जय मेडिकलसमोर ही घटना घडली. मयत कृष्णा रसाळ आणि आरोपी प्रथमेश कांबळे व प्रसाद रोचकरी यांच्यात यापूर्वी काही कारणांवरून भांडण झाले होते. याच जुन्या भांडणाचा राग मनात धरून रविवारी मध्यरात्री आरोपींनी कृष्णाला गाठले. सुरुवातीला त्यांनी कृष्णाला शिवीगाळ केली. त्यानंतर सोबत आणलेल्या तीक्ष्ण हत्याराने कृष्णाच्या गळ्यावर, खांद्यावर आणि पोटावर सपासप वार केले. या प्राणघातक हल्ल्यात कृष्णाचा जागीच मृत्यू झाला.

भरचौकात घडलेल्या या घटनेने तुळजापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कृष्णाचे वडील अनंत महादेव रसाळ (वय ४९, रा. एस.टी. कॉलनी, तुळजापूर) यांनी सोमवारी (दि. ४ मे) तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या प्राथमिक खबरेवरून पोलिसांनी प्रथमेश कांबळे आणि प्रसाद रोचकरी या दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (१), ११५ (२), ३५२ आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिवमध्ये बेकायदेशीर दारू वाहतूक उघडकीस; ६ लाखांच्या मुद्देमालासह एकावर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिवचे ‘पे-न्यूज’ स्टार्टअप्स: बातमीसाठी ‘रेट कार्ड’ आणि पत्रकारांचे दोन भन्नाट गट!

Next Post
धाराशिवचे ‘पे-न्यूज’ स्टार्टअप्स: बातमीसाठी ‘रेट कार्ड’ आणि पत्रकारांचे दोन भन्नाट गट!

धाराशिवचे 'पे-न्यूज' स्टार्टअप्स: बातमीसाठी 'रेट कार्ड' आणि पत्रकारांचे दोन भन्नाट गट!

ताज्या बातम्या

मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून

October 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले

October 8, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026

Recent Posts

  • हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून
  • आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले
  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!