• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, August 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर तालुक्यात चोरीच्या दोन घटना

admin by admin
October 21, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तामलवाडी : फिर्यादी नामे- जिवाजी रत्तु पवार, वय 40 वर्षे, रा. खुंटेवाडी तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 19.10.2023 रोजी 22.00 ते दि. 20.10.2023 रोजी 06.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 16 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 3,000₹ असा एकुण 37,500₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी-जिवाजी पवार यांनी दि.20.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : फिर्यादी नामे- सय्यद अखलाख हुसेन जागीरदार, वय 60 वर्षे, रा. इमानदार गल्ली जामा मज्जीद जवळ नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि. 10.10.2023 रोजी 17.10 वा. सु. नविन बसस्थानक तुळजापूर येथे तुळजापूर ते नळदुर्ग जाणारे बस मध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून फिर्यादी यांचे पॅन्टच्या खिशात नमाज पाडण्याच्या टोपीमध्ये ठेवलेली रोख रक्कम 50,000₹ ही चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- सय्यद अखलाख हुसेन जागीरदार यांनी दि.20.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ट्रॅक्टरची कामे का करतो म्हणून मारहाण

तामलवाडी :आरेापी नामे- 1) दिनेश पवार 2)महावीर पवार दोघे रा. सांगवी काटी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 20.10.2023 रोजी 12.00 वा. सु. सांगवी काटी येथे फिर्यादी नामे- शिवराम प्रताप शिंदे, वय 28 वर्षे, रा. पांगरधरवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव तु आमच्या गावातील ट्रॅक्टरची कामे का करतो या कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच मोटरसायकलवर दगड मारुन मोटार सायकलचे नुकसान केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शिवराम शिंदे यांनी दि.20.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 427, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Previous Post

मुंबईच्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी धाराशिवहून खास रेल्वे

Next Post

बोगस गुंठेवारी प्रकरण : पडताळणी समितीतून गोरोबा आवचार यांची हकालपट्टी

Next Post
धाराशिव शहरात बोगस गुंठेवारी – चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

बोगस गुंठेवारी प्रकरण : पडताळणी समितीतून गोरोबा आवचार यांची हकालपट्टी

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

उपनगराध्यक्ष पदाचा घोळ, नाकापेक्षा जड मोती आणि १४० कोटींच्या पंचपक्वान्नात नगरसेवक उपाशी!

August 7, 2026
१२ वाड्यांचा धनी ते दत्तक पाटील!

नियतीचा खेळ आणि संघाची खेळी: एका राजकीय वर्चस्वाची ‘इनसाईड स्टोरी’

August 7, 2026
पंतप्रधान मोदींची भेट घेत ओमराजे निंबाळकरांनी मांडल्या धाराशिवच्या विकासाच्या मागण्या

घर फिरलं की वासे फिरतात! ओमराजेंची ‘दिल्लीवारी’ अन् राणा पाटलांची ‘दुहेरी कात्री’!

August 7, 2026
पंतप्रधान मोदींची भेट घेत ओमराजे निंबाळकरांनी मांडल्या धाराशिवच्या विकासाच्या मागण्या

पंतप्रधान मोदींची भेट घेत ओमराजे निंबाळकरांनी मांडल्या धाराशिवच्या विकासाच्या मागण्या

August 7, 2026
राणा पाटील आणि त्यांच्या ‘बगलबच्चांना’ मुंबई आणि दिल्लीतून एकाच दिवशी दोन मोठे हादरवणारे झटके!

राणेंचा ४ तासांचा ‘लेटमार्क’, बांधावरचे ‘नाट्य’ आणि निष्ठावंतांच्या तोंडाला थेट पाने!

August 7, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!