• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर, नळदुर्गमध्ये एक तर तामलवाडीत दोन चोऱ्या

admin by admin
February 6, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर : फिर्यादी नामे- नवनाथ महादेव कराळे, वय 28 वर्षे, रा. उसतोड कामगार रा.दोनवाडा ता. वसमत जि. हिंगोली ह.मु तडवळा शिवार शेतात ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचा अंदाजे 15,000₹ किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन हा दि.05.02.2024 रोजी 04.00 वा. सु. तडवळा शिवारात स्वप्नील सत्यवान जाधव यांचे शेतातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- नवनाथ कराळे यांनी दि.05.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : फिर्यादी नामे-निजाम मैनोद्दीन शेख, वय 31 वर्षे, रा.लोहगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.04.02.2024 रोजी 13.50 वा. सु. आठवडी बाजार नळदुर्ग येथे बाजार करत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून निजाम शेख यांचे शर्टच्या खिशातील विवो कंपनीचा व्ही 25 मोबाईल फोन अंदाजे 20,000₹ किंमतीचा चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- निजाम शेख यांनी दि. 05.02.2024 रोजी प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो.ठाणे येथे कलम 379 भ.द.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी : फिर्यादी नामे- शरद लक्ष्मण खराडे, वय 43 वर्षे, रा. मसला खु. ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे सावरगाव शिवारातील शेतातील 1) 19 कोर 2.5 एमएम कॉपरचे वायर, 2) 4 कोर 2.5 एमएम कॉपरचे वायर असा एकुण 40,000 ₹ किंमतीचा माल हा दि. 04.02.2024 रोजी 02.00 ते 04.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शरद खराडे यांनी दि.05.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी : फिर्यादी नामे-गणेश कुमार म्हमाणे, वय 42 वर्षे, रा. वडगाव काटी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे सारगाव शिवारातील शेत गट नं 19 येथुन अज्ञात व्यक्तीने लिंबाचे बागाचे तीस लिंबाचे झाडे झोडपून अंदाजे 8 कट्टे लिंबू अंदाजे 16,000 ₹ किंमतीचा माल हा दि.01.02.2024 रोजी 10.00 ते दि. 02.02.2024 रोजी 10.00 वा. सु. चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गणेश म्हमाणे यांनी दि.05.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

फसवणूक

नळदुर्ग :आरोपी नामे-1) सुवर्णा शंभुलिंग बोंगरगे रा. अणदुर ता. तुळजापूर, 2) शिवानंद मारुती रिंगणे रा. फुलवाडी ता. तुळजापूर, 3) मनोज सुखदेव कदम, 4) प्रविण शंकर मल्लाडे, 5) धानश्री मनोज कदम, रा. इनाम धामणी ता. मिरज जि. सांगली यांनी सन 2012 ते 2018 पावेतो नळदुर्ग येथे फिर्यादी नामे- शाहदाबी इक्करार अली सय्यद वय 68 वर्षे, रा. इंदीरानगर, नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी संगणमत करुन भुम प्रॉपकॉस लिमीटेड ही कंपनी स्थापन करुन शाहदाबी सय्यद व तिचे साथीदारांना सहा वर्षानंतर तुमच्या ठेवीवर 13 टक्के व्याजाने परतावा भेटेल असे सांगुन विश्वास संपादन करुन एकुण 35,90,000₹ ठेवीच्या स्वरुपात गुंतवून घेवून शाहदाबी सय्यद व त्यांचे साथीदारांनी नमुद आरोपींताना गुंतवलेल्या पैशाची व परतावा याची मागणी केली असता नमुद आरोपींनी थोड्या दिवसात 13 टक्क्याने परत करु असे सांगीतले. परंतु आज पावेतो गुंतवलेले पैसे व परतावा परत न करता शाहदाबी सय्यद व साथीदारांची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शाहदाबी सय्यद यांनी दि.05.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 420, 406 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीच्या चार घटना, पाच जखमी

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्या वाढल्या, एकाच दिवशी सात गुन्हे दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्या वाढल्या, एकाच दिवशी सात गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!