• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, March 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरगा विधानसभा निवडणुकीत ज्ञानराज चौगुले यांचा पराभव; प्रवीण स्वामी विजयी

admin by admin
November 23, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
उमरगा-लोहारा विधानसभा निवडणूक: राजकीय वातावरण तापले, शिवसेनेचे दोन गट आमने- सामने
0
SHARES
1.8k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा विधानसभा मतदारसंघात सलग तीन निवडणुका जिंकून हॅट्ट्रिक करणारे शिवसेनेचे ( शिंदे गट ) माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांना यंदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवखे उमेदवार प्रवीण स्वामी यांनी चौगुले यांचा  3965 मतांनी पराभव केला आहे.

प्रवीण स्वामी हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. मतमोजणीच्या 23  व्या फेरीअखेर स्वामी यांना 96206  मते मिळाली, तर चौगुले यांना 92241  मते मिळाली. हा विजय निर्णायक ठरला असून मतदारांनी चौगुले यांच्या नेतृत्वावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.

लोहारा तालुक्याचा निर्णायक वाटा

उमरगा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या लोहारा तालुक्याने प्रवीण स्वामी यांना ७,००० मतांची मोठी आघाडी दिली. यामध्ये अनिल जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे विशेष योगदान आहे.

२००९ ची लोकसहभागाची निवडणूक

२००९ साली मतदारांनी पैसे गोळा करून ज्ञानराज चौगुले यांना निवडून दिले होते. मात्र, सत्तेचा माज आणि स्थानिकांशी दुरावा यामुळे मतदारांमध्ये असंतोष पसरला. यावेळी, मतदारांनी त्याच पद्धतीने पैसे गोळा करून स्वामी यांना पाठिंबा दिला आणि चौगुले यांचा पराभव घडवून आणला.

भाजप कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष महागात

भाजप मित्रपक्ष असूनही, चौगुले यांनी भाजप कार्यकर्त्यांकडे सापत्न वागणूक ठेवली. यामुळे त्यांच्याविरोधातील नाराजी अधिक तीव्र झाली आणि त्यांचा पराभव अटळ ठरला.

राज्यात महायुतीची लाट असतानाही चौगुले यांचा झालेला पराभव उमरगा मतदारसंघातील बदललेल्या राजकीय समीकरणांची जाणीव करून देणारा ठरला आहे.

धाराशिव लाइव्हचे भाकीत खरे ठरले !

यंदाच्या निवडणुकीत आ. ज्ञानराज चौगुले हे डेंजर झोनमध्ये असल्याचे भाकीत धाराशिव लाइव्हने व्यक्त केले होते. हे भाकीत तंतोतंत खरे ठरले आहे.

Previous Post

धाराशिव विधानसभा मतदारसंघात आ. कैलास पाटील दणदणीत मतांनी विजयी

Next Post

तुळजापूर विधानसभा निवडणुकीत भाजपचे आ. राणा जगजितसिंह पाटील यांचा दणदणीत विजय

Next Post
तुळजापूर विधानसभा निवडणुकीत भाजपचे आ. राणा जगजितसिंह पाटील यांचा दणदणीत विजय

तुळजापूर विधानसभा निवडणुकीत भाजपचे आ. राणा जगजितसिंह पाटील यांचा दणदणीत विजय

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; कळंबमध्ये ट्रकमधून कांदे, तर नळदुर्गमध्ये शेतीपंपाची केबल पळवली

March 13, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

पैशांच्या मागणीसाठी कोयत्याने जीवघेणा हल्ला; येरमाळा पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

March 13, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

भूम : ऊसतोडीच्या उचलीवरून मारहाण; जाचाला कंटाळून मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

March 13, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

कळंबमध्ये दरोड्याचा मोठा डाव उधळला; १८ जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल, १२ आरोपी निष्पन्न

March 13, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

वाशी : शेंडी शिवारात दरोड्याचा डाव उधळला; पाच जणांच्या टोळीला बेड्या

March 13, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group