• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सराटीत जमिनीच्या वादातून महिलेला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
May 4, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
182
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग – तुळजापूर तालुक्यातील सराटी शिवारात शेतजमिनीच्या वादातून एका महिलेला शिवीगाळ करून दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या दिराने दिलेल्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सराटी येथील रहिवासी रवींद्र रामचंद्र कुंभार (वय ५०) यांनी शनिवारी, ३ मे २०२५ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, ३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सराटी शिवारातील शेत गट क्रमांक १७० मध्ये आरोपी कृष्णा नागनाथ कुंभार, ज्ञानेश्वर नागनाथ कुंभार आणि गजाबाई नागनाथ कुंभार (सर्व रा. सराटी, ता. तुळजापूर) यांनी संगनमत करून फिर्यादीची भावजय संगीता यांना शेतीच्या जुन्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ केली.

त्यानंतर आरोपींनी संगीता यांना लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जखमी केले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

रवींद्र कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३२९(३), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग

Next Post

खामसवाडीत उसाला आग लावून साडेतीन लाखांचे नुकसान; वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

खामसवाडीत उसाला आग लावून साडेतीन लाखांचे नुकसान; वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर तालुक्यात सिंदगाव तलावावरील तब्बल ५,५५० फूट केबल वायर लंपास!

July 13, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर तालुक्यात कात्री गावामध्ये घरफोडी! ७५ हजारांचे दागिने लंपास करत चोरट्यांनी शेजाऱ्याची दुचाकीही पळवली

July 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हैदराबाद-पुणे महामार्गावर थरार! कारमध्ये आराम करणाऱ्या बिदरच्या मित्रांना चाकू-टॉमीचा धाक दाखवून लुटले

July 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्ग हद्दीत धक्कादायक घटना! शेतात काम करणाऱ्या २४ वर्षीय विवाहितेला जिवे मारण्याची धमकी देत जंगलात नेऊन लैंगिक अत्याचार

July 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात मृताच्या नावावर जमीन हडपणारे मोठे रॅकेट उघड!

July 13, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group