• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, August 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंब येथे मोटरसायकल अपघातात तरुणाचा मृत्यू

admin by admin
September 11, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
1.4k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब:  ढोकी ते कळंब जाणाऱ्या रस्त्यावर  रात्री साडेआठ वाजता एक दुर्दैवी अपघात घडला. या अपघातात मोटरसायकल चालक लहु रामभाउ विभुते (वय 25, रा. भालगाव, ता. केज, जि. बीड) यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहु विभुते हे त्यांच्या मोटरसायकल (क्र. एमएच 44 व्ही 3305) वरून जात असताना समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला पाठीमागून धडकले. या धडकेत ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी बाळासाहेब विक्रम मोरे (वय 32, रा. भालगाव) यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात अज्ञात चारचाकी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटर वाहन कायद्यातील कलम 281, 125(अ), 125(ब), 106(1) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

उमरग्यात दुर्दैवी अपघातात पादचारी मृत्युमुखी

उमरगा – बलसुर येथील रहिवासी हरिबा बनसोडे (५५) यांचा  दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. बलसुर ते सास्तुर रोडवरून पायी चालत असताना तुकाराम माने यांच्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिल्याने ही घटना घडली.

बनसोडे यांच्या पत्नी कमलाबाई यांनी १० सप्टेंबर रोजी उमरगा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, माने यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये निष्काळजीपणाने वाहन चालवणे, अपघातास कारणीभूत ठरणे यासारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे.पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

विधानसभा निवडणुकीची साखरपेरणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिवच्या दौऱ्यावर

Next Post

मुरुम बस्थानक परिसरात धारदार शस्त्राने हल्ला, एक जण गंभीर जखमी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

मुरुम बस्थानक परिसरात धारदार शस्त्राने हल्ला, एक जण गंभीर जखमी

ताज्या बातम्या

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’ (पार्ट २): ‘बिनविरोध’च्या नाटकामागील शकुनीमामा आणि देवाभाऊंची ‘तिसरी नजर’!

August 2, 2026
धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात तीन मोटारसायकली चोरीला; तीन पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

लोहारा तालुक्यातील अचलेर तांड्यावर तुफान राडा! सोलापूरच्या तरुणाला दगड अन् बाभळीच्या काटेरी झुडपाने मारहाण

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथे जोरदार राडा! तिघांना लाकडाने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

August 2, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!