• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ढोकी, कळंब, वाशी येथे हाणामारी

admin by admin
June 6, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
538
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी : आरोपी नामे-दत्ता सोलनकर, किशोर दत्ता सोलनकर, ज्ञानेश्वर दत्ता सोलनकर, संजय अशेक सोलनकर, बालाजी नामदेव सोलनकर, सिध्देश्वर बालाजी सोलनकर, महेश नामदेव शिंदे, प्रदिप विष्णु सोलनकर, व इतर दोन इसम सर्व रा. दाउतपुर ता. जि. धाराशिव यांनी दि. 03.06.2024 रोजी 21.00 वा. सु. दाउतपुर येथे फिर्यादी नामे-प्रदिप अंकुश भांगे, वय 36 वर्षे, रा. दाउतपुर ता. जि. धाराशिव यांना व त्याची पत्नी, आई, भाउ यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपींनी घरात घुसून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी, लोखंडी रॉड, फायटरने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी देवून फिर्यादीचे शर्टच्या खिशातील पाच हजार रुपये व फिर्यादीची पत्नी यांच्या गळ्यातील मंगळसुत्र काढून घेवून गेले. अशा मजकुराच्या प्रदीप भांगे यांनी दि.05.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 452, 327, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब : फिर्यादी नामे-राहुल सदाशिव पाटील, वय 37 वर्षे, रा. प्लॉट नं 23 गट नं 52/1 शिव कॉलनी जळगाव ता. जि. जळगाव ह.मु. साई नगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे दि. 04.06.2024 रोजी 20.30 वा. सु. ढोकी रोडने मुलचंदमिल कापड दुकानासमोरुन कळंब येथे जात असताना आरोपी नामे- पपल्या आप्पा शिंदे, रा. पारा नांदुर ता. केज जि. बिड यांनी त्याच्या ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजी पणे चालवून राहुल पाटील यांच्या मोटरसायकलला धडक देवून जखमी केले. व राहुल पाटील यांनी नमुद आरोपीस गाडी निट चालव असे सांगितले असता शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या राहुल पाटील यांनी दि.05.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 325, 279, 504 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : आरोपी नामे-संदीप जनार्धन थोरात, भरत जनार्धन थोरात, जनार्धन श्रीपती थोरात, संगीता जनार्धन थोरात सर्व रा. ईट ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 05.06.2024 रोजी 08.00 वा. सु. ईट येथे फिर्यादी नामे- संतोष धर्मा पुळावळे, वय 42 वर्षे, रा. ईट ता. भुम जि. धाराशिव यांना व फिर्यादीची पत्नी व भाउ यांना केस केल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संतोष पुळावळे यांनी दि.05.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना

Next Post

कळंब तालुक्यात दोन अपघातात दोन ठार

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

कळंब तालुक्यात दोन अपघातात दोन ठार

ताज्या बातम्या

धाराशिव झेडपी सत्तानाट्य: अखेर मुहूर्त ठरला! १३ मार्चला अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड

धाराशिव झेडपी सत्तानाट्य: अखेर मुहूर्त ठरला! १३ मार्चला अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड

March 11, 2026
टायर फुटल्याने भीषण अपघात : उमरग्यात दोघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

टायर फुटल्याने भीषण अपघात : उमरग्यात दोघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

March 10, 2026
तुळजापूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा! भ्रष्ट पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची उचलबांगडी निश्चित?

तुळजापूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा! भ्रष्ट पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची उचलबांगडी निश्चित?

March 10, 2026
धाराशिव शहरातील रस्ते निविदा प्रक्रियेची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करा

राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे; सरकारच्या कर्ज मर्यादेवर आमदार कैलास पाटील यांचा इशारा

March 10, 2026
धाराशिवमध्ये बांधकाम कामगार योजनेंतर्गत साहित्य वाटपात मोठा घोटाळा

धाराशिवमध्ये बांधकाम कामगार योजनेंतर्गत साहित्य वाटपात मोठा घोटाळा

March 10, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group