• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, November 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शेजारील राज्यांमध्ये दुधाचे दर जास्त आपल्याच राज्यात दूध दर कमी का ?

आमदार कैलास पाटील यांचा सरकारला सवाल?

admin by admin
July 4, 2024
in राजकारण
Reading Time: 1 min read
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – शेजारील राज्यांमध्ये दुधाचे दर हे आपल्या राज्यापेक्षा अधिक आहेत. आपल्या राज्यात इतर राज्यापेक्षा दर कमी का याचा विचार करण्याची गरज असल्याचं मत सभागृहात व्यक्त केले. अर्थसंकल्पावरील चर्चेत ते बोलत होते.

निवडणुकीच्या तोंडावर सादर झालेल्या अर्थसंकल्पीय चर्चेवर बोलताना आमदार पाटील यांनी शेतकरी, विद्यार्थी, महिला, मुली यासह वेगवेगळ्या समाज घटकांना न्याय देण्याची मागणी यावेळी सभागृहात केली.

दुध दरावर बोलताना पाटील यांनी सरकारला घेरले. राज्यात 25 ते 33 रुपये दर आहेत. तर शेजारील गुजरात येथे 34 ते 36,तेलंगणा 39 ते 40, कर्नाटक 32 ते 36, आंध्रप्रदेश 33 ते 37 रुपये इतका दुधाला भाव मिळतो. इतर राज्यात दर अधिक असताना आपल्याच राज्यात हे दर कमी का असा प्रश्न पाटील यांनी सरकारला विचारला. दुधाला अनुदान म्हणून पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला पण अगोदर केलेल्या अनुदानची रक्कम दूधउत्पादक यांना मिळाले नसल्याकडं त्यांनी लक्ष वेधले. सोयाबीनला प्रति हेक्टर अनुदान देण्याच्या घोषनेवर आ. पाटील म्हणाले की, हे अनुदान खूपच कमी असून सद्या सोयाबीनचा दर साडेचार हजार आहे, जो दर 2021-22 रोजी 11 हजारावर गेला होता मात्र तेव्हा केंद्र सरकारने डिओसी आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दर खाली आले आता अनुदानापोटी दिली जाणारी रक्कम शेतकऱ्यांना एका क्विंटलची आहे. त्यामुळे दुहेरी इंजिन सरकार आता तरी डिओसी आयात थांबवावी अशी मागणी आ. पाटील यांनी केली.

पीककर्ज न देणाऱ्या बँकावर गुन्हे दाखल करण्याच्या नुसत्या घोषणा होतात पण प्रत्यक्षात कारवाई होत नाही. राईट ऑफ, सिबिलसह इतर कारण सांगून बँका आजही कर्ज देत नसल्याने शेवटी शेतकऱ्यांना सावकाराकड जाण्याची वेळ येत असल्याचे आ. पाटील म्हणाले.

मुलींना शैक्षनिक शुल्क माफी देण्याचा निर्णय घेतला असला तरी या योजनेत पहिल्यांदा शंभर टक्के फीस भरावी लागणार आहे. सध्या पालकांना एवढी रक्कम भरणे शक्य नसल्याच आ. पाटील यांनी सांगितले. त्यामुळे फी भरायची सक्ती करू नये अशी मागणी त्यांनी केली.

बार्टी, सारथी व महाज्योती अंतर्गत पीएचडी करणाऱ्याना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली. त्याबाबत देखील लवकर निर्णय व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच मातंग समाजासाठी आरटी व मुस्लिम समुदायासाठी मौलाना आझाद रिसर्च योजना जाहीर केली आहे.पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही, ती लागू करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाने बीडच्या महिलेला पळवून आणले

Next Post

कळंब, धाराशिव , ढोकी पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

कळंब, धाराशिव , ढोकी पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजापूर समीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!

तुळजापुरात १८ वर्षीय समीर पटेल याची प्रेम प्रकरणातून हत्या ! घरात डांबले, मोबाईल हिसकावले अन्…

November 4, 2026
तुळजापूर समीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!

तुळजापूर समीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!

November 4, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; शाळेतील सोलार बॅटऱ्या, सोन्याचे टॉप्स आणि दोन दुचाकी लंपास

November 4, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव तालुक्यातील कावलदरा येथून २० वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

November 4, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उसाच्या बगॅसच्या व्यवहारातून श्रीवर्धन ॲग्रो कारखान्यात राडा; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

November 4, 2026

Recent Posts

  • तुळजापुरात १८ वर्षीय समीर पटेल याची प्रेम प्रकरणातून हत्या ! घरात डांबले, मोबाईल हिसकावले अन्…
  • तुळजापूर समीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; शाळेतील सोलार बॅटऱ्या, सोन्याचे टॉप्स आणि दोन दुचाकी लंपास
  • धाराशिव तालुक्यातील कावलदरा येथून २० वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल
  • उसाच्या बगॅसच्या व्यवहारातून श्रीवर्धन ॲग्रो कारखान्यात राडा; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!