• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 27, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट, आठ जखमी

admin by admin
January 29, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट, आठ जखमी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी  –  तालुक्यातील तेरखेडा येथील एका फटाक्याच्या कारखान्यात आज भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत आठ जण गंभीररित्या भाजले असून त्यांना तातडीने  जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जखमींमध्ये पाच महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. पैकी पाच जणांना सोलापूरला हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी शेतातील बांध पेटवला होता. त्यातून उडालेल्या ठिणग्या बाबा फायर वर्कर्स कारखान्यात पडल्याने हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.  कारखान्यात मोठ्या प्रमाणात फटाके बनवून वाळवण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले.

सोलापूरला हलवण्यात आलेले गंभीर जखमी:

  • अनिल माने (वय २८)
  • चंद्रकांत उद्धव घाटुळे (वय ४०)
  • साखरबाई गांधले (वय २५)
  • शोभा मधुकर करडे (वय ४०)
  • मंजुषा जालिंदर ओव्हाळ (वय ४५)

धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयात दाखल जखमी:

  • अभिजित संभाजी गायसमुद्रे (वय २६)
  • शारदा राजेंद्र ओव्हाळ (वय ५३)
  • सोनाली अभिजित गायसमुद्रे (वय २३)

सर्व जखमी हे कडकनाथवाडी येथील रहिवासी आहेत.

तेरखेडा येथे जवळपास २०० फटाके कारखाने आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे काम सुरू केले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.

दरम्यान, धाराशिव जिल्हा रुग्णालयात बर्न वार्ड नसल्याने जळीत, भाजलेल्या रुग्णांना तातडीने सोलापूरला हलवावे लागत असल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयात बर्न वार्ड उभारण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Previous Post

धाराशिव : पालकमंत्री कार्यालयात खासदार ओमराजे यांचं दालन

Next Post

धाराशिव : शिंगोलीत घरफोडी, 2.54 लाखांचा ऐवज चोरीस

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव : शिंगोलीत घरफोडी, 2.54 लाखांचा ऐवज चोरीस

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

ढोकी : जिल्हा फळरोपवाटिकेत बेकायदेशीर अतिक्रमण; कृषी अधिकाऱ्याला धक्काबुक्की अन् रखवालदारांचे कपडे फाडून मारहाण

September 27, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

सुरतगाव : बांधावरील झाडे काढण्यावरून शेतात रक्तरंजित राडा; कोयता व लोखंडी हत्याराने मारहाण करत ३ तोळ्यांचे सोने लुटले

September 27, 2026
पर्यटन दिनाचे ‘फेसबुकिया’ गाजर: साहेबांचा ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी!’

पर्यटन दिनाचे ‘फेसबुकिया’ गाजर: साहेबांचा ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी!’

September 27, 2026
‘माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना करमतच नाही’; ओमराजेंचा राणा पाटलांवर थेट हल्लाबोल!

गाडीत शेजारी बसून लाचारीचा आव, पाठीमागे मात्र काळ्या पैशातून पुत्राची ‘ट्रोल गँग’; राणा पाटलांचा मुखवटा ओमराजेंनी टराटरा फाडला!

September 26, 2026
टेबलावरचे ‘सोयाबीन’, शेतकऱ्यांना धक्के अन् साहेबांचे ४० हजारांचे नवे ‘विमा’ गाजर!

टेबलावरचे ‘सोयाबीन’, शेतकऱ्यांना धक्के अन् साहेबांचे ४० हजारांचे नवे ‘विमा’ गाजर!

September 26, 2026

Recent Posts

  • ढोकी : जिल्हा फळरोपवाटिकेत बेकायदेशीर अतिक्रमण; कृषी अधिकाऱ्याला धक्काबुक्की अन् रखवालदारांचे कपडे फाडून मारहाण
  • सुरतगाव : बांधावरील झाडे काढण्यावरून शेतात रक्तरंजित राडा; कोयता व लोखंडी हत्याराने मारहाण करत ३ तोळ्यांचे सोने लुटले
  • पर्यटन दिनाचे ‘फेसबुकिया’ गाजर: साहेबांचा ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी!’
  • गाडीत शेजारी बसून लाचारीचा आव, पाठीमागे मात्र काळ्या पैशातून पुत्राची ‘ट्रोल गँग’; राणा पाटलांचा मुखवटा ओमराजेंनी टराटरा फाडला!
  • टेबलावरचे ‘सोयाबीन’, शेतकऱ्यांना धक्के अन् साहेबांचे ४० हजारांचे नवे ‘विमा’ गाजर!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!