admin

admin

ओमराजेंचा ‘यू-टर्न’ की भाजपची दीर्घकालीन चेकमेट?

ओमराजेंचा ‘यू-टर्न’ की भाजपची दीर्घकालीन चेकमेट?

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या महायुतीतील प्रवेशाने केवळ एका पक्षांतराची नोंद झाली नाही, तर धाराशिवच्या राजकारणातील अनेक वर्षे सुरू असलेल्या अदृश्य...

श्रेयासाठी ‘कल्ला’ करणाऱ्यांनो, शेतकऱ्यांच्या पराभवावर ‘मूक गिळून’ का बसलात?

तुळजापूर पोलिसांचे अपयश की राजकीय संरक्षण? जनतेच्या संयमाचा अंत झाला आहे!

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत आज काय सुरू आहे, हा प्रश्न प्रत्येक भाविक, नागरिक आणि लोकप्रतिनिधीने स्वतःला विचारण्याची वेळ...

उद्धव ठाकरे 28 जून रोजी धाराशिव दौऱ्यावर; ओमराजे निंबाळकरांच्या बंडानंतर पहिली मोठी सभा

उद्धव ठाकरे 28 जून रोजी धाराशिव दौऱ्यावर; ओमराजे निंबाळकरांच्या बंडानंतर पहिली मोठी सभा

धाराशिव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 28 जून रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून दुपारी 4...

खासदार ओमराजे निंबाळकरांच्या बंडाचा महाविकास आघाडीला मोठा फटका; भाजपचे बसवराज पाटील दणदणीत विजयी

खासदार ओमराजे निंबाळकरांच्या बंडाचा महाविकास आघाडीला मोठा फटका; भाजपचे बसवराज पाटील दणदणीत विजयी

धाराशिव: विधान परिषदेच्या धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असली, तरी या निवडणुकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या...

गतिमान नव्हे हे तर गतिमंद सरकार – आ.कैलास पाटील

ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयावर आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया; “हा निर्णय दुर्देवी”

धाराशिव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना शिंदे गटात...

तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

संपादकीय : ओमराजेंचा निर्णय : सत्तेच्या वाटेवर विकास की विचारसरणीचा त्याग?

धाराशिवच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गट सोडून...

‘या’ २ जंगी अटींवर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा शिंदे गटात प्रवेश निश्चित

‘या’ २ जंगी अटींवर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा शिंदे गटात प्रवेश निश्चित

धाराशिव:धाराशिवच्या राजकारणातील सर्वात मोठ्या सत्तानाट्याचा दुसरा अंक आज गोवर्धनवाडीत पार पडला. शिवसेना ठाकरे गटाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असलेले खासदार ओमराजे...

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

मजुरीचे पैसे मागितल्याने मजुराला फर्शीने हाणले! लोहारामधील धाब्यावरील धक्कादायक प्रकार; जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

लोहारा: केलेल्या कामाची हक्काची मजुरी मागणे एका मजुराला महागात पडले आहे. मजुरीचे पैसे मागितले आणि फोनवर नीट बोलला नाही, या...

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली! हातोड्याने कुलूप तोडून ६७ वर्षीय वृद्धाचे घर हडपले; सुर्यवंशी अन् घोरपडे कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल

धाराशिव: माननीय न्यायालयाच्या आदेशाची उघडपणे पायमल्ली करत एका ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या घराचे हातोड्याने कुलूप तोडून, जबरदस्तीने घरात घुसून अतिक्रमण...

मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

कळंब तालुक्यात थरार! “दारू पिऊन घरी भांडण का करतोस?” विचारत पोटच्या मुलाचा बापाने आणि भावाने लोखंडी पाईपने ठेचून केला खून

येरमाळा: "दारू पिऊन घरात रोज रोज भांडण-तक्रारी का करतोस?" या कारणावरून संतापलेल्या बापाने आणि सख्ख्या भावाने एका २२ वर्षीय तरुणाचा...

Page 23 of 584 1 22 23 24 584
error: Content is protected !!