धाराशिवमध्ये भीषण अपघात: कर्तव्यावर निघालेल्या पोलीस व्हॅनला ट्रकची धडक; सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू, अन्य कर्मचारी जखमी
धाराशिव: रात्रीच्या गस्तीसाठी जात असताना धाराशिव पोलीस दलाच्या वाहनाला एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका सहायक...







