admin

admin

भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य-पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य-पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

धाराशिव  - भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य-पाटील यांचा वाढदिवस मंगळवार, 18 फेब्रुवारी रोजी जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात...

नॉन क्रिमिलियर प्रकरण: डॉ. ओंबासे यांच्यावर कारवाई होणार का?

धाराशिवचा शुद्धीकरण सोहळा!

धाराशिव जिल्ह्यातील भ्रष्टाचाराच्या सावटाखाली दबलेली जनता अखेर मोकळा श्वास घेऊ लागली आहे. एका भ्रष्ट जिल्हाधिकाऱ्याच्या बेधडक बदलीने जिल्ह्यातील विकासाच्या मार्गावर...

नॉन क्रिमिलियर प्रकरण: डॉ. ओंबासे यांच्यावर कारवाई होणार का?

वादग्रस्त जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची अखेर बदली 

धाराशिवचे वादग्रस्त जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची अखेर बदली करण्यात आली असून, त्यांना सोलापूर महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले...

तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

वाशी तालुक्यात शेतात वाद; बाप-लेकाला मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

वाशी  – शेतातील उसाची भरलेली बैलगाडी नेण्याच्या कारणावरून झालेल्या वादात बाप-लेकाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केल्याची घटना पारगाव...

तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

ढोकी : घरातून 3 लाखांची चोरी, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

ढोकी : तुगाव येथे अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून 3 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. दिपक बबन शेंडगे...

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: आमदार सुरेश धस यांच्या भूमिकेवर संजय राऊत यांचे टीकास्त्र

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: आमदार सुरेश धस यांच्या भूमिकेवर संजय राऊत यांचे टीकास्त्र

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गेल्या दोन महिन्यांपासून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात सातत्याने आवाज...

धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य ऑटो रिक्षा रॅली

धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य ऑटो रिक्षा रॅली

धाराशिव: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरात शिवजन्मोत्सव ऑटो रिक्षा समितीच्यावतीने भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नागरिकांनी मोठ्या...

तुळजापुरात ड्रग्जविरोधात संतापाची लाट; व्यापारी, पुजारी आणि नागरिक एकवटले

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण – पोलीस निरीक्षक आणि डीवायएसपीच्या निलंबनाची मागणी

तुळजापूर : तुळजाभवानी मातेच्या पावन भूमीत फोफावलेल्या ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटला अभय देणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. पोलीस...

तुळजापुरात एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी मोठी कारवाई

तुळजापूर ड्रग्ज रॅकेट: कोणाच्या छत्रछायेखाली फोफावतोय हा काळा बाजार?

तुळजापुरात तुळजाभवानी मातेच्या पवित्र नगरीत ड्रग्जचा खुला बाजार मांडला जातोय आणि प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेतंय, हे दुर्दैवीच नाही, तर...

तुळजापुरात ड्रग्जविरोधात संतापाची लाट; व्यापारी, पुजारी आणि नागरिक एकवटले

तुळजापुरात ड्रग्जविरोधात संतापाची लाट; व्यापारी, पुजारी आणि नागरिक एकवटले

धाराशिव -  तुळजाभवानी देवीच्या पावन भूमीत ड्रग्जचा काळाबाजार जोरात सुरू असल्याच्या धक्कादायक बाबी समोर येत आहेत. तुळजापुरात मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज...

Page 394 of 635 1 … 393 394 395 … 635
error: Content is protected !!