स्थागुशा पोलीस निरीक्षक पदाच्या नियुक्तीसाठी पालकमंत्री तानाजी सावंत यांची पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दमबाजी
धाराशिव – पोलीस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी वासुदेव मोरे यांची नियुक्ती वशिल्याने झाल्याची बातमी धाराशिव लाइव्हने ५ नोव्हेंबर...










