admin

admin

तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा सुरू, नवरात्र महोत्सव ३ ऑक्टोबरपासून

तुळजापुरात धो- धो पाऊस : यात्रा अनुदान वाहून गेले !

तुळजापूर - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव म्हणजे भाविकांसाठी मोठा उत्सव असतो, पण यावेळी वरुणराजाने भाविकांसोबत आपल्या जलधारांचा प्रसादही...

तुळजापूर तालुक्यातील माजी आमदाराच्या ‘अनुदान फंडा’ची अफलातून खेळी!

धाराशिव: टॅंकर, गळका सिस्टीम आणि करोडोंची थापा!

धाराशिव जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा विभागात सध्या भ्रष्टाचाराचा अखंड उत्सव सुरू आहे. उन्हाळ्याचे टॅंकर आणून लाखो रुपये खर्च केल्याचे दाखवणारे...

विचारांची दिशा गहाळ झालीय, माध्यमांनी जबाबदारीने वागावे …

विचारांची दिशा गहाळ झालीय, माध्यमांनी जबाबदारीने वागावे …

मुंबई - आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या...

कळंब तहसीलदारांच्या वाहन चालकांने साहेबाच्या नावावर आठ हजार लाच घेतली

धाराशिवातील चाय-लिपीक योजना: वडिलधाऱ्यांची लाचलुचपत ‘तडजोड’!

धाराशिव - शेतीबाजारात सुरक्षेसाठी लाचचा मोर्चा दाखल! धरणी माता साक्षी ठेवून, 'लोकसेवक' पदाचा लाजरवाणा गळफास घेत सापळ्यात अडकले. धाराशिव जिल्हा...

धाराशिव काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’चा गोंधळ: चव्हाण समर्थकांच्या घरवापसीवर जिल्हाध्यक्ष पाटील नाराज!

काँग्रेसचा “आत्ममंथन मेळावा” की “आत्मक्लेश मेळावा”?

नळदुर्ग शहरात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील यांनी निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, पण हा मेळावा निष्ठावंतांची कमतरता आणि उपस्थितांचं...

तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात मारहाणीच्या तीन घटनांमध्ये गुन्हे दाखल

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, वाशी आणि शिराढोण पोलीस ठाण्यांमध्ये मारहाणीच्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उमरगा: 27 सप्टेंबर...

तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

कौटुंबिक वादातून शेतकऱ्याची आत्महत्या, पत्नी व नातेवाईकावर गुन्हा दाखल

तामलवाडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या वडगाव काटी येथे एका शेतकऱ्याने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत बाळासाहेब...

Page 483 of 618 1 … 482 483 484 … 618
error: Content is protected !!