admin

admin

महायुतीमध्ये धाराशिवचा तिढा तर महाविकास आघाडीमध्ये धाराशिव वगळता अन्य तीन मतदासंघाचा तिढा

महायुतीमध्ये धाराशिवचा तिढा तर महाविकास आघाडीमध्ये धाराशिव वगळता अन्य तीन मतदासंघाचा तिढा

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. धाराशिवसह परंडा, तुळजापूर, उमरगा या...

धनंजय सावंत यांच्या जीवावर नेमकं कोण उठलंय ?

धनंजय सावंत यांच्या जीवावर नेमकं कोण उठलंय ?

सोनारीच्या भैरवनाथ शुगरचे संचालक धनंजय उत्तम सावंत यांच्या जयवंत निवास बंगल्यासमोर दि. 13 सप्टेंबर 2024 रोजी घडलेली गोळीबाराची घटना केवळ...

धाराशिव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे राजकीय रणांगण

धाराशिव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे राजकीय रणांगण

धाराशिव जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांत आगामी निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप...

मुख्यमंत्र्यांचा धाराशिव दौरा: आला वारा, गेला वारा …

मुख्यमंत्र्यांचा धाराशिव दौरा: आला वारा, गेला वारा …

धाराशिव जिल्ह्यात शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने परंडा येथे महिला सशक्तीकरण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. हा...

मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये चुकीची माहिती, शिवसैनिकांमध्ये चर्चा

मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये चुकीची माहिती, शिवसैनिकांमध्ये चर्चा

धाराशिव: शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आज धाराशिव येथे पार पडला. हा मेळावा शिवसेना संघटक सुधीर पाटील यांनी आयोजित केला होता,...

मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये चुकीची माहिती, शिवसैनिकांमध्ये चर्चा

धाराशिवच्या शिवसेनेच्या मेळाव्यास तानाजी सावंत यांची दांडी

धाराशिव - धाराशिव येथे अनधिकृत असलेल्या हातलाई मंगल कार्यालयात शिवसेनेचा मेळावा आज पार पडला . त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे...

तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

वाशी : दरोड्याच्या तयारीत असलेले पाच जण पकडले

वाशी पोलिसांनी रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक केली आहे. आरोपींकडून तलवार, कुऱ्हाड, दोरी, काळे तिखट आणि...

तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

उमरग्यात शेतातील सोयाबीन पिकाच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला

उमरगा तालुक्यातील कदमापूर येथे शेतातील सोयाबीनचे पीक उपटण्याच्या कारणावरून एका शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उमरगा...

तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

उमरगा येथे अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू

उमरगा: उमरगा तालुक्यातील जगदाळवाडी शिवारात ९ सप्टेंबर रोजी एका दुर्दैवी अपघातात ६० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. मोटरसायकलवरून उतरून रस्ता...

Page 492 of 618 1 … 491 492 493 … 618
error: Content is protected !!