क्राईम

परंड्यात पोलिसांची मोठी कारवाई! कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या ४ गायींची सुटका; तिघांवर गुन्हा दाखल

परंडा: परंडा शहरातील कुरेशी गल्ली भागात कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंशीय जनावरांना अत्यंत निर्दयपणे आणि बेकायदेशीररीत्या डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार परंडा...

Read more

तेरमध्ये शेतीच्या वादातून सख्ख्या भावावर कुऱ्हाड आणि फायटरने जीवघेणा हल्ला; ४ जणांवर गुन्हा दाखल

तेर (धाराशिव): ऐतिहासिक तेर नगरीमध्ये शेतजमिनीच्या कारणावरून सख्ख्या भावांमध्ये रक्ताचा थरार उडाला आहे. शेतात काम करत असलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीवर...

Read more

परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा राडा! पिता-पुत्रांवर ब्लेड अन् दगडाने जीवघेणा हल्ला; पोलिसांत गुन्हा दाखल

परंडा: परंडा शहरातील समतानगर झोपडपट्टी परिसरात जागेच्या कारणावरून एका डॉक्टरने एकाच कुटुंबातील सदस्यांना अश्लील शिवीगाळ करत ब्लेड आणि दगडाने बेदम...

Read more

भूममध्ये खळबळ! गांजाच्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना का दिली? तरुणाला मारहाण करत २५ लाखांची खंडणी मागितली

भूम: "पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गांजाच्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना का दिली?" असा जाब विचारत एका तरुणाला बेदम मारहाण करून तब्बल...

Read more

धाराशिवमध्ये खळबळ! सोन्याच्या नावाखाली पितळ देऊन ४ लाखांना गंडा; शहर पोलिसांत गुन्हा दाखल

धाराशिव: सोन्याचे पट्टे स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाला तब्बल ४ लाख रुपयांना फसविण्याचा धक्कादायक प्रकार धाराशिवमध्ये समोर आला आहे....

Read more

धाराशिव जिल्ह्यात दुचाकी चोरांचा सुळसुळाट; कळंब, आनंदनगर आणि येरमाळातून ३ मोटारसायकली लंपास

धाराशिव: जिल्ह्यात वाहन चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, अज्ञात चोरट्यांनी विविध ठिकाणी डल्ला मारत तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून...

Read more

उमरगा: कोर्टात साक्ष दिल्याच्या रागातून भावाला कुऱ्हाडीच्या दांडाने बेदम मारहाण; सोलापूरच्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

उमरगा : शेतीच्या वादात आपल्या पुतण्याची बाजू घेऊन कोर्टात साक्ष का दिली, या कारणावरून संतप्त झालेल्या भावानेच आपल्या सख्या ६२...

Read more

शेतातील आंबे नेल्याच्या कारणावरून वृद्ध वडिलांना लोखंडी गजाने अमानुष मारहाण; आनंदनगर पोलिसांत मुलावर गुन्हा दाखल

धाराशिव: "माझ्या शेतातील आंबे का घेऊन जातोस?" अशी विचारणा करत पोटच्या मुलाने आपल्या ८१ वर्षीय वृद्ध वडिलांना लोखंडी गज आणि...

Read more

चोरीचा खोटा आळ आणून बदनामी केल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; बावी येथील ५ जणांवर गुन्हा दाखल

भूम : मोटार चोरीचा खोटा आळ आणून, व्हिडिओ काढून बदनामी केल्याच्या त्रासाला कंटाळून एका ४१ वर्षीय व्यक्तीने चिंचेच्या झाडाला गळफास...

Read more

रांजणीत सालगड्यानेच केला विश्वासघात; मालकाचे सव्वाचार लाख रुपये घेऊन पोबारा

शिराढोण (कळंब): रात्री उशीर झाल्याने शेतमालकाने अत्यंत विश्वासाने सालगड्याकडे सांभाळण्यासाठी दिलेली ४ लाख २१ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन सालगडी...

Read more
Page 35 of 299 1 34 35 36 299

ताज्या बातम्या

Recent Posts

error: Content is protected !!