क्राईम

परंड्यात भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात चोरी; ४ अज्ञात महिलांनी पळवले ८० हजारांचे चांदीचे पैंजण

परंडा  : परंडा शहरातील एका ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा चार अज्ञात महिलांनी हातचलाखी करत ८० हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण चोरून...

Read more

बोरी गावात मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; दोन घरे फोडून एक लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

उमरगा  : उमरगा तालुक्यातील बोरी येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण १ लाख...

Read more

जुन्या वादातून तरुणावर कोयता आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला; एका महिलेसह ७ जणांवर गुन्हा दाखल

वाशी  : मागील भांडणाच्या कारणावरून एका ३५ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत लोखंडी कोयता आणि काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना...

Read more

चायनीज हॉटेल चालवण्याच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; तलवार, बंदुकीचा धाक दाखवत ५ जणांवर गुन्हा दाखल

मुरुम : हॉटेल चालवण्याच्या जुन्या वादातून आणि विरोधातून एका ३६ वर्षीय तरुणावर तलवार, हंटर आणि बंदुकीच्या साहाय्याने जीवघेणा हल्ला करण्यात...

Read more

पवनचक्कीचे साहित्य नेणाऱ्या गाड्या अडवून दोन लाखांच्या खंडणीची मागणी; वाहने जाळण्याची धमकी, ८ जणांवर गुन्हा दाखल

वाशी  : पवनचक्कीचे साहित्य घेऊन जाणारी वाहने रस्त्यात ट्रॅक्टर आणि मोटारसायकल लावून अडवत, दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक...

Read more

‘ऑर्डर घ्यायला किती वेळ लागणार?’ विचारल्याचा राग; कळंबमध्ये ग्राहकांवर चाकू आणि बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला

कळंब: हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या ग्राहकांनी 'जेवणाची ऑर्डर घ्यायला किती वेळ लागेल?' अशी साधी विचारणा केली असता, त्यांना थेट चाकू, बिअरची...

Read more

‘तक्रार मागे घेण्यासाठी १० लाख दे’, तरुणाला दुचाकीची धडक देऊन झाडाला बांधून बेदम मारहाण; भूममधील सोनगिरी येथील धक्कादायक प्रकार

भूम: "तुझ्या विरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी आम्हाला १० लाख रुपये दे," अशी मागणी करत एका २४ वर्षीय तरुणाला दुचाकीची जोराची...

Read more

आई आजारी असल्याचे सांगून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; परंडा पोलिसांत ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

परंडा: 'माझी आई आजारी आहे, तिला मदतीची गरज आहे' असे सांगून घरकामाच्या बहाण्याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार...

Read more

तुळजापूरमधील धक्कादायक प्रकार : सोन्याचे बिस्कीट सापडल्याचे आमिष दाखवून सोलापूरच्या वृद्धेची फसवणूक

तुळजापूर: रस्त्यात सोन्याचे बिस्कीट सापडल्याचा बनाव करून आणि खोटे बिस्कीट देऊन एका साठ वर्षीय वृद्ध महिलेचे ९० हजार रुपये किमतीचे...

Read more

परंडा पोलीस ठाण्यातच पोलिसांवर हल्ला; ‘वर्दी घालवण्याची’ धमकी देत पोलिसाच्या बोटाचा घेतला चावा

परंडा : पोलीस ठाण्याच्या आवारातच शासकीय कामकाज करत असलेल्या पोलिसांसोबत हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ करत एका पोलिसाच्या बोटाचा चावा घेतल्याची...

Read more
Page 59 of 299 1 58 59 60 299

ताज्या बातम्या

Recent Posts

error: Content is protected !!