क्राईम

भूममध्ये बंद घर फोडले; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

भूम :  भूम शहरातील श्रीशंकर नगर भागात एका बंद घराचे गेट उघडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल असा तब्बल...

Read more

उमाचीवाडीत ६० वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

भूम :  उमाचीवाडी (ता. भूम) येथे एका ६० वर्षीय वृद्धाला गैरकायद्याची मंडळी जमवून लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची संतापजनक...

Read more

शासकीय कामात अडथळा; पवनचक्कीच्या कामगारांना मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

नळदुर्ग :  तुळजापूर तालुक्यातील गंधोरा शिवारात पवनचक्कीच्या तारा ओढण्याचे काम सुरु असताना शासकीय कामात अडथळा निर्माण करत पोलिसांसह कामगारांना शिवीगाळ...

Read more

पवनचक्कीच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

धाराशिव :  धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कीच्या ॲल्युमिनियम तारा चोरी करणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाला मोठे यश...

Read more

चुकीच्या ‘स्कॅनर’वर गेलेले दीड लाख रुपये महिलेला मिळाले परत!

धाराशिव :  सोयाबीन विकल्यानंतर व्यवहारादरम्यान चुकून भलत्याच व्यक्तीच्या खात्यात जमा झालेले १ लाख ५४ हजार रुपये परत मिळवून देण्यात धाराशिवच्या...

Read more

धाराशिव जिल्ह्यात मटका अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई; नळदुर्ग, तुळजापूरसह चार ठिकाणी छापे, सात जणांवर गुन्हे दाखल

धाराशिव : जिल्ह्यातील अवैध धंदे आणि मटका व्यावसायिकांवर पोलिसांनी आपला फास आवळला आहे. सोमवारी (ता. १६) नळदुर्ग, तुळजापूर, धाराशिव शहर...

Read more

परंड्यात चाकूचा धाक दाखवून ज्येष्ठ महिलेला लुटले; भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

परंडा : शेताकडे पायी जात असलेल्या एका ६३ वर्षीय ज्येष्ठ महिलेचे तोंड दाबून तसेच चाकू आणि दगडाचा धाक दाखवून भरदिवसा...

Read more

शिवीगाळ का करतोस विचारल्याच्या रागातून तरुणावर तलवारीने हल्ला; कोळेवाडीतील घटना, चौघांवर गुन्हा दाखल

ढोकी : 'मला वारंवार शिवीगाळ का करता?' अशी विचारणा केल्याच्या रागातून एका २६ वर्षीय तरुणावर तलवारीने वार करून त्याला गंभीर...

Read more

कळंब: डिकसळ येथून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

कळंब : फरीदनगर (डिकसळ, ता. कळंब) येथून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तीने घरातून अपहरण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस...

Read more

कांदा परस्पर विकल्याच्या रागातून तरुणावर तलवार, कोयत्याने हल्ला; अमृतवाडी येथील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

तुळजापूर : स्वतःचा कांदा मध्यस्थांमार्फत न विकता परस्पर विकल्याच्या रागातून एका २७ वर्षीय तरुणावर तलवार आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची...

Read more
Page 56 of 293 1 55 56 57 293
error: Content is protected !!