ताज्या बातम्या

धाराशिवचा ‘खोक्या’ आशिष विसाळ मंत्रालय परिसरातून गायब

धाराशिव – धाराशिवचा वसुली एजंट ‘खोक्या’ आशिष विसाळ सध्या मुंबई मंत्रालय परिसरात मुक्त संचार करत असल्याचे समजताच, मराठा क्रांती मोर्चाच्या...

Read more

धाराशिव DIET मध्ये प्रशिक्षणाचा खेळखंडोबा; 80 टक्के शिक्षक गायब!

धाराशिव : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी क्षमता...

Read more

धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या नव्या सर्वेक्षणासाठी 6 कोटींचा निधी मंजूर

धाराशिव : मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणाऱ्या आणि संपूर्ण विभागाला जोडणाऱ्या धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या नव्या सर्वेक्षणासाठी केंद्र...

Read more

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण : मोठी कारवाई, ५ कोटी गोठवले

धाराशिव : तुळजापूरमधील ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोठा भांडाफोड झाला असून मुंबईतील मुख्य तस्कर संगीता गोळे हिचे बँक खाते गोठवण्यात आले...

Read more

उपळे येथील हरिभाऊ घोगरे शाळेत पुन्हा गोंधळ

धाराशिव -  उपळे (मा.) येथील हरिभाऊ घोगरे शाळेत सुरू असलेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेतील अनागोंदी थांबण्याचे नाव घेत नाही. आज विज्ञान...

Read more

धाराशिव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील भ्रष्टाचारावर कारवाईचा ठपका

धाराशिव : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील (DIET) प्राचार्य दयानंद जटनुरे यांनी 2021-22 आणि 2022-23 या आर्थिक वर्षांत शासनाकडून पीएफएमएस...

Read more

धाराशिव जिल्हा शिक्षण विभाग दप्तर दिरंगाईत पटाईत?

धाराशिव -  उपळा (मा.) येथील हरिभाऊ घोगरे हायस्कूलमध्ये दहावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान परीक्षा मंडळाच्या नियमांची सर्रास पायमल्ली करण्यात आली आहे, असा...

Read more

धाराशिवचा ‘खोक्या’ आशिष विसाळ पुन्हा चर्चेत

धाराशिव –  आ. सुरेश धस यांचा खासगी पीए असल्याचा बनाव करणारा आणि सरकारी अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिकांना धमकावून वसुली करणारा आशिष...

Read more

शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांच्या कारभारावर गंभीर आरोप, चौकशीची मागणी

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती सुधा साळुंके यांच्यावर गंभीर आरोप करत, त्यांच्या कारभाराची गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी...

Read more

नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्यावर दलालांची कोल्हेकुई – गोळ्या घाला, पण काम होऊ देणार नाही!

नळदुर्ग - अक्कलकोट हा ३२ किलोमीटर रस्ता ... पैकी २१ किलोमीटर रस्ता सोलापूर आणि ११ किलोमीटर रस्ता धाराशिव हद्दीत येतो....

Read more
Page 49 of 104 1 48 49 50 104
error: Content is protected !!