• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, March 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवात टँकरवाले आणि पत्रकारांचा फितुरीचा खेळ !

झेडपीच्या अधिकाऱ्याबरोबर डील पक्की पण लाचखोर पत्रकारांचे काय ?

admin by admin
September 25, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजापूर तालुक्यातील माजी आमदाराच्या ‘अनुदान फंडा’ची अफलातून खेळी!
0
SHARES
511
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव जिल्ह्यात, उन्हाळ्यात पाणीटंचाई दूर करण्यासाठी लावलेल्या टँकरचं बिल अजूनही रखडलेलं आहे. तब्बल पाच महिने झाले तरी टँकरवाल्यांना १ कोटी ३६ लाखांचं देयक मिळालेलं नाही. कारण? टँकरवाल्यांनी वाहनांचं फिटनेस सर्टिफिकेट दिलं नाही! आणि ही गोष्ट झेडपी अधिकाऱ्यांना तशी नवीन नाही. मग काय, यावरून एक गोष्ट समोर आली, जी थेट धाडसी पत्रकारांपर्यंत पोहोचली.

या ‘टँकर लॉबी’ला तर पैसा हवाच होता, पण त्यासाठी आधी फिटनेस सर्टिफिकेट सादर करावं लागणार होतं. त्यावर झेडपीचा अधिकारी म्हणतो, “आम्ही काय करणार? तुम्ही पहिलं ते सर्टिफिकेट आणा, मग बिल घेऊन जा!” असं सर्टिफिकेट द्यायला आरटीओ तयार नाही, कारण टँकर फारच जुनं झालंय आणि गळती पण लागली आहे.

त्यावर टँकरवालेही आता ‘डील’मध्ये उतरले. ते म्हणाले, “अहो साहेब, आम्हाला सर्टिफिकेट कुठलं मिळतंय? त्यापेक्षा तुमच्या टक्केवारीत चार चांद लावा, तुमचंही होईल आणि आमचं बिलही मिळेल.” पण साहेबांची एक भीती – “हे सगळं चाललंय ठीक, पण जर हे पत्रकारांपर्यंत पोहोचलं तर?” मग काय, निर्णय झाला की पत्रकारांनाच चुप करायचं!

आता, पत्रकारांना चुप करणं सोपं थोडीच आहे! एका पत्रकाराने तर लगेच जबाबदारी घेतली, आणि थेट ७ लाख रुपयांची मागणी केली. शेवटी तडजोड झाली – १ लाखात मामला ठरला. पण बाकी पत्रकारांचा काय? त्यांनाही प्रत्येकी १ लाख हवाच होता, त्यामुळे ‘बिल-मामला’ अजून अडकला आहे.

दरम्यान, ‘तडजोडीचा फकीर’ असलेल्या पत्रकाराने गौण खनिजातील मलिदा खात चक्क नवीन चारचाकी गाडी घेतली आहे. आता टँकर लॉबीच्या पैसा आला की आयफोन घेण्याच्या विचारात आहे. पण हे घोडे पेंड खातंय, कारण डील अजून पक्की झाली नाही.

धाराशिवच्या ह्या टँकरवाल्यांच्या आणि पत्रकारांच्या या फितुरीचा खेळ कधी संपेल, आणि कधी बिल मिळेल हे सांगणं कठीणच आहे. तेव्हा सर्टिफिकेटची वाट पाहा, नाहीतर एक-एक पत्रकाराचे हात भरत रहा!

Previous Post

सुनीता झाडे यांच्या कवितासंग्रहांवर मुंबई येथे चर्चासत्र

Next Post

तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा सुरू, नवरात्र महोत्सव ३ ऑक्टोबरपासून

Next Post
तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा सुरू, नवरात्र महोत्सव ३ ऑक्टोबरपासून

तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा सुरू, नवरात्र महोत्सव ३ ऑक्टोबरपासून

ताज्या बातम्या

सामान्यांच्या जयंतीला डॉल्बी जप्त करणारी खाकी सत्ताधाऱ्यांसमोर लाचार? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांचा उन्माद!

सामान्यांच्या जयंतीला डॉल्बी जप्त करणारी खाकी सत्ताधाऱ्यांसमोर लाचार? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांचा उन्माद!

March 14, 2026
सतरंज्या तुम्ही उचला, झेडपीवर ‘वहिनीसाहेब’ बसणार! धाराशिवमध्ये ‘घराणेशाही’चा बंपर धमाका

सतरंज्या तुम्ही उचला, झेडपीवर ‘वहिनीसाहेब’ बसणार! धाराशिवमध्ये ‘घराणेशाही’चा बंपर धमाका

March 14, 2026
“इकडे बघ..!” धाराशिव झेडपीत जयराजेंची थेट राणा पाटलांना खुन्नस; १८ वर्षांचा राग पुन्हा उफाळला!

“इकडे बघ..!” धाराशिव झेडपीत जयराजेंची थेट राणा पाटलांना खुन्नस; १८ वर्षांचा राग पुन्हा उफाळला!

March 14, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; कळंबमध्ये ट्रकमधून कांदे, तर नळदुर्गमध्ये शेतीपंपाची केबल पळवली

March 13, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

पैशांच्या मागणीसाठी कोयत्याने जीवघेणा हल्ला; येरमाळा पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

March 13, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group