• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तामलवाडीत ‘पिंक पथका’ची धडक कारवाई; २ लाख ६१ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल

admin by admin
November 27, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
0
SHARES
448
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तामलवाडी –  तुळजापूर उपविभागाच्या ‘पिंक पथका’ने (Pink Squad) तामलवाडी येथे मोठी कारवाई करत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. मंगळवारी (दि. २६) दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल २ लाख ६१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तामलवाडी येथील एका घरात अवैध गुटखा साठा असल्याची माहिती तुळजापूर उपविभागाच्या पिंक पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने २६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आरोपी ज्ञानेश्वर उर्फ हरीदास अरुण गायकवाड (वय ३६ वर्षे, रा. तामलवाडी, ता. तुळजापूर) याच्या राहत्या घरी छापा टाकला.

या झडतीदरम्यान घरात विक्रीसाठी साठवून ठेवलेला आरएमडी पान मसाला, एम गोल्ड तंबाखू, डायरेक्टर पान मसाला, विमल पान मसाला, बादशहा पान मसाला, जाफरानी जर्दा तंबाखू, रजनीगंधा आणि विविध प्रकारची सुगंधित तंबाखू मिळून आली. या सर्व साहित्याची एकूण किंमत २ लाख ६१ हजार रुपये इतकी आहे.

पथकाने हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून, आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड याच्याविरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ सह अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम २६ (२)(i), २६(२)(iv), २७(३)(e), ३०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Previous Post

मसला खुर्द येथील शासकीय सभागृह पाडकाम प्रकरण: दोन महिने उलटूनही कारवाई शून्य; प्रशासनाचा दोषींना ‘वरदहस्त’?

Next Post

वालवडमध्ये दोन सराफा दुकाने फोडली; ९८ हजारांचे चांदीचे दागिने लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

वालवडमध्ये दोन सराफा दुकाने फोडली; ९८ हजारांचे चांदीचे दागिने लंपास

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

परंडा तालुक्यात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्यांचा कारनामा!

July 22, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव जिल्ह्यात धक्कादायक बालविवाह प्रकरण उघडकीस!

July 22, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

लोहारा तालुक्यातील तावशीगड येथे जुन्या वादातून जीवघेणा हल्ला!

July 22, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

वाशी तालुक्यात पिंपळगाव शिवारात तुफान मारहाण!

July 22, 2026
तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

July 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!