मुरुम : आरोपी नामे-1)सतिश तुकाराम भालकाटे, वय 39 वर्षे, रा. मुरुम, जि. धाराशिव यांनी दि.23.11.2023 रोजी 11.00 वा. सु. आपल्या ताब्यातील वाहन क्र एमएच 25 ई 9693 हे मुरुम ते अक्कलकोट रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आला. तसेच 2)युनुस हुसेन सय्यद, वय 21 वर्षे, रा. बोरी, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.23.11.2023 रोजी 11.30 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपेरिक्षा क्र एमएच 13 एन 0506 हा बसस्थानक समोर मुरुम येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आला. 3)खासीम फतरु जमादार, वय 51 वर्षे, रा. सुंदरवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.23.11.2023 रोजी 12.00 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपेरिक्षा क्र एमएच 13 एन 4354 हा कन्या शाळे समोर मुरुम येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आला. 4)रमेश लक्ष्मण राठोड, वय 30 वर्षे, रा. नाईकनगर सु, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.23.11.2023 रोजी 16.30 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपेरिक्षा क्र एमएच 25 एन 236 हा मुरुम मोड ते मुरुम रस्त्यावर नाईकनगर येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आला. तसेच 5)तुकाराम ज्ञानेश्वर साखरे, वय 25 वर्षे, रा. सुंदरवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.23.11.2023 रोजी 17.30 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपेरिक्षा क्र एमएच 13 एन 438 हा नाईकनगर मुरुम येथे रस्त्यावर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये मुरुम पो.ठा. येथे स्वतंत्र 5 गुन्हे नोंदवले आहेत.
बेंबळी : आरोपी नामे-1)किशोर शिवाजी कोळगे, वय 28 वर्षे, रा. रुईभर ता. जि. धाराशिव यांनी दि.23.11.2023 रोजी 13.05 वा. सु. आपल्या ताब्यातील रिक्षा क्र एमएच 25 आर 1461 हा रुईभर पाटी चौकात सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना बेंबळी पोलीसांना मिळून आला. तसेच 2)सचिन साहेबराव लोमटे, वय 35 वर्षे, रा. रुईभर ता. जि. धाराशिव यांनी दि.23.11.2023 रोजी 14.00 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपेरिक्षा क्र एमएच 13 एझेड 0785 हा रुईभर पाटी चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना बेंबळी पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये बेंबळी पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
लोहारा : आरोपी नामे-1)सरदार फकिर, वय 42 वर्षे, रा. लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.23.11.2023 रोजी 17.00 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एम 0542 हा छत्रपती शिवाजी महाराज चौक लोहारा येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आला. तसेच 2)बालाजी हरिदास स्वामी, वय 37 वर्षे, रा. सास्तुर ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.23.11.2023 रोजी 14.00 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपेरिक्षा हा सास्तुर येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आला. 3)आलीम गफुर शेख, वय 35 वर्षे, रा. बलसुर ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.23.11.2023 रोजी 14.30 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एन 848 हा बलसुर येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये लोहारा पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
मद्यपी चालकावर गुन्हा दाखल
तामलवाडी : आरोपी नामे-1) शाम तुकाराम कुंभार, वय 32 वर्षे, रा. सरकारी दवाखाना जवळ होडगी ता.द. सोलापूर हे दि.23.11.2023 रोजी 13.00 वा. सु. आपल्या ताब्यातील रिक्षा क्र एमएच 13 सीटी 2674 हा तामलवाडी टोलनाका येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.