• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, August 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तेरखेड्यात महायुतीतील दोन गटांत तुफान राडा; 45 जणांवर गुन्हा, गावात पोलिसांचा बंदोबस्त

Video

admin by admin
August 4, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तेरखेड्यात महायुतीतील दोन गटांत तुफान राडा; 45 जणांवर गुन्हा, गावात पोलिसांचा बंदोबस्त
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव | धाराशिव तालुक्यातील तेरखेडा येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये मंगळवारी रात्री तुफान राडा झाला. या घटनेत दगडफेक करून इनोव्हा, थार, फॉर्च्युनरसह सुमारे 10 ते 12 वाहनांचे नुकसान करण्यात आले. घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदुकधारी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

या वादात आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष झाल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे की, जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयाचा उन्माद सावंत गटाकडून केला जात असून त्यातूनच हा हल्ला झाला. तर सावंत समर्थकांनी हा आरोप फेटाळून लावत, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तसेच जिल्हा परिषद निवडणुकीतील अपयशामुळे विरोधकांकडून खोटे आरोप केले जात असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या वाहनांचे नुकसान करून आमच्यावर आरोप केल्याचा पलटवारही सावंत समर्थकांनी केला.

दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी नोंदविल्या नसल्याने पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल करत 45 जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपींचा शोध सुरू असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी घोडके यांनी दिली.

दरम्यान, या घटनेमुळे तेरखेडा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

Previous Post

उमरगा उपजिल्हा रुग्णालय प्रकरण: विनयभंगाच्या आरोपावरून आयएमए आक्रमक

Next Post

धाराशिवच्या १४ वगळलेल्या महसूल मंडळांसह ४३ मंडळांना पिक कापणी प्रयोगावर विमा द्या

Next Post
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

धाराशिवच्या १४ वगळलेल्या महसूल मंडळांसह ४३ मंडळांना पिक कापणी प्रयोगावर विमा द्या

ताज्या बातम्या

धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा : कोणते अधिकारी निलंबित?

धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: १४ अधिकाऱ्यांचे निलंबन, मात्र २९ शेतकरी उत्पादक आणि २ निर्मिती कंपन्यांना ‘राजाश्रय’

August 10, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

३६ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई द्या

August 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास

August 9, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव तालुक्यात गायी विक्रीच्या बहाण्याने शेतकऱ्याची फसवणूक!

August 9, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

मागील भांडणाचा राग मनात धरून अचलेर येथे एकास मारहाण; मुरुम पोलिसांत ८ जणांवर गुन्हा दाखल

August 9, 2026

Recent Posts

  • धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: १४ अधिकाऱ्यांचे निलंबन, मात्र २९ शेतकरी उत्पादक आणि २ निर्मिती कंपन्यांना ‘राजाश्रय’
  • ३६ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई द्या
  • कळंब बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास
  • धाराशिव तालुक्यात गायी विक्रीच्या बहाण्याने शेतकऱ्याची फसवणूक!
  • मागील भांडणाचा राग मनात धरून अचलेर येथे एकास मारहाण; मुरुम पोलिसांत ८ जणांवर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!