• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, June 17, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर : रस्त्यावर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या इसमाला कारने चिरडले , जागीच मृत्यू

admin by admin
June 29, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
2.2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर : मयत नामे- महेश मोहन गायकवाड, वय 39 वर्षे, रा. तोरंबा ता. जि. धाराशिव हे दि. 26.06.2024 रोजी 17.45 वा. सु. हे वडगाव लाख शिवार एनएच 361 रोडलगत मोटरसायकल उभा करुन नैसर्गिक विधीसाठी थांबले होते. दरम्यान फोर्ड इक्को स्पोर्ट कार क्र टिएस 19 सी 9536 चा चालकाने त्याचे ताब्यातील कार ही हायगई व निष्काळजीपणे चालवून महेश गायकवाड यांना धडक दिली. या अपघातात महेश गायकवाड हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महेश सतिश गायकवाड, वय 33 वर्षे, रा. तोरंबा ता. जि. धाराशिव यांनी दि.27.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 304 ( अ) सह 184 मो.वा.का.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

कळंब  : आरोपी नामे-1)शंकर सिध्दीलिंग तोडकर, वय 36 रा. पापडी गल्ली कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे दि.27.06.2024 रोजी 13.00 वा. सु. आपल्या ताब्यातील वाहन हे छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना कळंब पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.

मालमत्तेविरुध्द गुन्हे

ढोकी : फिर्यादी नामे-राहुल राजकुमार शिनगारे, वय 28 वर्षे, रा. खामगाव ता. जि. धाराशिव हे त्यांचे मोरया कलक्श्न दुकान हे बंद करुन पाठीमागील पत्र्याचे शेडमध्ये झोपले असता अज्ञात व्यक्तीने दि. 26.06.2024 रोजी 23.00 ते दि. 27.06.2024 रोजी 06.00 वा. सु. दुकानाचा पत्रा कापून आत प्रवेश करुन रोख रक्कम 10,000₹, विविध कंपनीचे कपडे, साड्या असा एकुण 64,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- राहुल शिनगारे यांनी दि.27.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 461, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

कळंब तालुक्यातील हिंगणगावमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी, सहा जखमी

Next Post

 केसरजवळगा : शालेय पोषण आहारावर डल्ला

Next Post
 केसरजवळगा : शालेय पोषण आहारावर डल्ला

 केसरजवळगा : शालेय पोषण आहारावर डल्ला

ताज्या बातम्या

९३ वर्षांचं प्रेम, सोनं-नाणं फिकं पाडणारा प्रामाणिकपणा; डोळ्यात पाणी आणणाऱ्या आजोबा-आजींच्या व्हायरल व्हिडिओची गोष्ट!

९३ वर्षांचं प्रेम, सोनं-नाणं फिकं पाडणारा प्रामाणिकपणा; डोळ्यात पाणी आणणाऱ्या आजोबा-आजींच्या व्हायरल व्हिडिओची गोष्ट!

June 17, 2025
धाराशिवमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धाराशिवमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

June 17, 2025
धाराशिवच्या राजकारणात नवा ‘कलगीतुरा’: आ. राणा पाटलांच्या ‘आयडिया’वर पालकमंत्र्यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!

धाराशिवच्या राजकारणात नवा ‘कलगीतुरा’: आ. राणा पाटलांच्या ‘आयडिया’वर पालकमंत्र्यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!

June 17, 2025
धाराशिवच्या राजकारणात नवा ‘कलगीतुरा’: आ. राणा पाटलांच्या ‘आयडिया’वर पालकमंत्र्यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!

श्री तुळजाभवानी अष्टभुजा मूर्तीच्या संकल्पनेला विरोध; पालकमंत्र्यांनी दिले चित्र हटवण्याचे निर्देश

June 17, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

उमरगा: मालक डब्बा आणायला घरी गेले, चोरट्याने मेडिकलमधून सव्वा लाख रुपये पळवले

June 17, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group