• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, November 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अणदूरमध्ये एकावर जीवघेणा हल्ला, तीन जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
March 22, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग :आरोपी नामे-1)दिनेश मुळे, 2) शशिकांत मुळे, 3) दिपक मुळे सर्व रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 20.03.2024 रोजी 13.00 वा. सु. सैंदर्या कापड दुकान चे बाजूला इंद्रायनी जनरल स्टोअर्स अणदुर येथे फिर्यादी नामे- तुळशीराम दत्तु घोडके , वय 29 वर्षे, खुदावाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी चार वर्षाचा मुलगा हा फिर्यादीचे मोटरसायकल वरील पाण्याचे जारला धडकून रोडवर खाली पडल्याचे कारणावरुन फिर्यादीचे दुकानात घुसुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. तसेच मारहाण केल्यास त्याचा जिव जावू शकतो हे माहित असुनही गळ्यावर पाय ठेवून दाबले, व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- तुळशिराम घोडके यांनी दि.21.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 308, 324, 323, 452, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

परंडा तालुक्यात दोन ठिकाणी हाणामारी

परंडा  :आरोपी नामे-1) सोमनाथ कुंडलीक सस्ते, रा. कानडी, ता. भुम, 2) चंद्रकांत लोद, 3) बाळु लोद दोघे रा. आंतरगाव, ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.17.03.2024 रोजी 18.00 वा. सु. आंतरगाव गावातील हनुमान मंदीरासमोर फिर्यादी नामे- शशिंकात आत्माराम गोरे, वय 49 वर्षे, रा. आंतरगाव ता. भुम जि. धाराशिव ह.मु. 223 सीएनएस हॉस्पीटल सोलापूर यांना नमुद आरोपींनी आमच्या विरुध्द चोरीची केस करतो का या कारणावरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने शिवीगाळ करुन डोळ्यात तिखट टाकून लाथाबुक्यांनी, कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शशिंकात गोरे यांनी दि.21.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे 307, 326, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  :आरोपी नामे-1) अशोक महादेव अनभुले, 2) हरिभाउ महादेव अनभुले, 3) बाळासाहेब महादेव अनभुले, 4) श्रीकांत महादेव अनभुले, 5) अनिता पदमसिंह अनभुले, सर्व रा. गोलेगाव ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.17.03.2024 रोजी 14.00 वा. सु. गोलेगाव येथील शेत गट नं 47 मध्ये फिर्यादी नामे- गोदाबाई जगन्नाथ मस्के, वय 70 वर्षे, रा. आष्टा ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी ज्वारीच्या उभ्‌या पिकात ट्रॅक्टर घालुन 20 ते 25 हजार रुपयाचे नुकसान केल्याने ते विचारण्यास गेल्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मारहाण करुन ढकलून दिले. व अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे ठार मारुन टाकतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी गोदाबाई मस्के यांनी दि.21.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे 143, 147, 149, 427, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

तुळजापूर, शिराढोण , कळंब येथे हाणामारी

Next Post

नळदुर्ग : मेंढ्याचे पैसे न दिल्याने एकाचे अपहरण

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

नळदुर्ग : मेंढ्याचे पैसे न दिल्याने एकाचे अपहरण

ताज्या बातम्या

तुळजापूर समीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!

तुळजापुरात १८ वर्षीय समीर पटेल याची प्रेम प्रकरणातून हत्या ! घरात डांबले, मोबाईल हिसकावले अन्…

November 4, 2026
तुळजापूर समीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!

तुळजापूर समीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!

November 4, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; शाळेतील सोलार बॅटऱ्या, सोन्याचे टॉप्स आणि दोन दुचाकी लंपास

November 4, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव तालुक्यातील कावलदरा येथून २० वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

November 4, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उसाच्या बगॅसच्या व्यवहारातून श्रीवर्धन ॲग्रो कारखान्यात राडा; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

November 4, 2026

Recent Posts

  • तुळजापुरात १८ वर्षीय समीर पटेल याची प्रेम प्रकरणातून हत्या ! घरात डांबले, मोबाईल हिसकावले अन्…
  • तुळजापूर समीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; शाळेतील सोलार बॅटऱ्या, सोन्याचे टॉप्स आणि दोन दुचाकी लंपास
  • धाराशिव तालुक्यातील कावलदरा येथून २० वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल
  • उसाच्या बगॅसच्या व्यवहारातून श्रीवर्धन ॲग्रो कारखान्यात राडा; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!