धाराशिव शहरात मोठी कारवाई: १२५ किलो गोवंशीय मांस आणि जनावरांसह ७० हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर गुन्हा
धाराशिव: शहरातील खिरणीमळा भागात बेकायदेशीररीत्या गोवंशीय मांसाची साठवणूक आणि जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळताच धाराशिव शहर पोलिसांनी छापा टाकला....








