क्राईम

शेती नांगरणीचा वाद पेटला! बोरी शिवारात १४ जणांच्या टोळीकडून पती-पत्नीला लाकडी दांड्याने बेदम मारहाण; उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल

उमरगा:  शेती नांगरणीच्या वादातून बोरी (ता. उमरगा) शिवारात एका दाम्पत्यावर १४ जणांच्या टोळीने लाकडी दांड्याने आणि लाथाबुक्क्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची...

Read more

‘धूम’ स्टाईल चोरीचा पर्दाफाश! महामार्गावर धावत्या टेम्पोवर चढून ‘व्हिस्की’चे बॉक्स लांबवणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; १.२३ लाखांचा माल जप्त

धाराशिव/येरमाळा: सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर धावत्या वाहनावर चढून, ताडपत्री फाडून चोरी करणाऱ्या एका अट्टल चोराला धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने...

Read more

‘डिजिटल’ दरोडा! बनावट अ‍ॅपद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखवून तुळजापूरच्या व्यक्तीला लुटले

धाराशिव: जास्तीच्या परताव्याचे (Returns) आमिष दाखवून सर्वसामान्य गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या सायबर भामट्यांचा आणखी एक मोठा कारनामा धाराशिव जिल्ह्यात...

Read more

कळंब-येरमाळा रस्ता अपघात प्रकरण: निष्काळजीपणे कार चालवून पती-पत्नीच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या चालकाला एक वर्षाचा कारावास

कळंब: कळंब-येरमाळा रस्त्यावरील अंदोरा गावाच्या पुलावर भरधाव आणि निष्काळजीपणे कार चालवून पती-पत्नीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी कार चालक प्रणव रवि...

Read more

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा हैदोस! बंद घर फोडले, धावत्या कंटेनरमधून कुरीयरचे ३२ बॉक्स पळवले अन् ३ बाईक्स लंपास; गुन्हे दाखल

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीये. चोरट्यांनी आता थेट पोलिसांनाच आव्हान देत एकाच वेळी चार वेगवेगळ्या...

Read more

नराधम मुलगा! दारूसाठी २ हजार रुपये नाकारल्याने ७५ वर्षीय वृद्ध बापाला दगड-लाकडाने बदडले; सोडवायला आलेल्या पत्नी, सून अन् नातवालाही झोडपले

नळदुर्ग: दारूच्या व्यसनाने माणसाला किती अंध बनवले आहे, याचा प्रत्यय आणून देणारी एक संतापजनक घटना तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी (नळदुर्ग) येथे...

Read more

६ लाख ९२ हजारांच्या सोयाबीनची परस्पर विक्री! विचारणा केली तर ‘हात-पाय तोडण्याची’ धमकी

बेंबळी: शेतजमिनीत घाम गाळून पिकवलेले आणि विश्वासाने दुकानात ठेवलेले तब्बल १५० कट्टे सोयाबीन परस्पर विकून एका महिला शेतकऱ्याची तब्बल ६...

Read more

मजुरीचे पैसे मागितल्याने मजुराला फर्शीने हाणले! लोहारामधील धाब्यावरील धक्कादायक प्रकार; जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

लोहारा: केलेल्या कामाची हक्काची मजुरी मागणे एका मजुराला महागात पडले आहे. मजुरीचे पैसे मागितले आणि फोनवर नीट बोलला नाही, या...

Read more

न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली! हातोड्याने कुलूप तोडून ६७ वर्षीय वृद्धाचे घर हडपले; सुर्यवंशी अन् घोरपडे कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल

धाराशिव: माननीय न्यायालयाच्या आदेशाची उघडपणे पायमल्ली करत एका ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या घराचे हातोड्याने कुलूप तोडून, जबरदस्तीने घरात घुसून अतिक्रमण...

Read more

कळंब तालुक्यात थरार! “दारू पिऊन घरी भांडण का करतोस?” विचारत पोटच्या मुलाचा बापाने आणि भावाने लोखंडी पाईपने ठेचून केला खून

येरमाळा: "दारू पिऊन घरात रोज रोज भांडण-तक्रारी का करतोस?" या कारणावरून संतापलेल्या बापाने आणि सख्ख्या भावाने एका २२ वर्षीय तरुणाचा...

Read more
Page 21 of 298 1 20 21 22 298
error: Content is protected !!