क्राईम

१० ग्रॅम सोन्याचे आमिष भोवले; तुळजापुरात बनावट सोने देऊन महिलेला गंडा

तुळजापूर: दहा ग्रॅम सोने देण्याचे आमिष दाखवून दोन अनोळखी भामट्यांनी एका ५६ वर्षीय महिलेची फसवणूक केल्याची घटना तुळजापूर शहरात उघडकीस...

Read more

ट्रेडिंगमध्ये जादा परताव्याचे आमिष; धाराशिवमध्ये एकाला साडेत्रेसष्ट लाखांचा गंडा

धाराशिव: ट्रेडिंगमध्ये मोठी गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका सायबर भामट्याने शहरातील एकाची तब्बल ६३ लाख ५०...

Read more

बेरडवाडीत हादरवणारी घटना: पतीने केली पत्नी आणि ८ वर्षीय चिमुकलीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या

मुरूम- उमरगा तालुक्यातील बेरडवाडी येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीची आणि अवघ्या आठ वर्षांच्या चिमुकलीची कुऱ्हाडीने वार करून अत्यंत निर्घृणपणे हत्या...

Read more

शेतबांधावरील काट्या उचलण्याच्या कारणावरून कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण; बुकनवाडी येथील घटना

ढोकी : शेताच्या बांधावरील काट्या उचलत असल्याच्या कारणावरून एका ५५ वर्षीय शेतकऱ्याला कुऱ्हाडीच्या दांड्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर...

Read more

येडेश्वरी यात्रेत भामट्यांचा सुळसुळाट! मारहाण करून लूट; तर कार फोडून ९५ हजारांची रोकड पळवली

येरमाळा : येथील प्रसिद्ध येडेश्वरी देवीच्या यात्रेमध्ये एकाच रात्रीत लुटमार आणि चोरीचे दोन गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. आमराई परिसरात...

Read more

शेतातील २८ हजारांची केबल चोरीला; नळदुर्ग पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील निळेगाव शिवारातील एका शेतातून तब्बल २८ हजार रुपये किमतीची केबल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे....

Read more

रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाची धडक; ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

धाराशिव : धाराशिव-येरमाळा रस्त्यावरील गडदेवदरी पाटीसमोर रस्ता ओलांडत असलेल्या एका ८० वर्षीय वृद्धाला भरधाव वेगात आलेल्या एका वाहनाने जोराची धडक...

Read more

दारूच्या नशेत स्वतःच्या वडिलांसह भावाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ईट येथील धक्कादायक घटना

वाशी : दारू पिऊन आल्यानंतर झालेल्या वादातून स्वतःच्या जन्मदात्या पित्याला आणि सख्ख्या भावाला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची...

Read more

येणेगूर येथे ट्रॅक्टर लावण्याच्या वादातून राडा; मध्यस्थी करणाऱ्या महिलेचे दगडाने मारून पाडले ५ दात

मुरुम : ट्रॅक्टर लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका ३६ वर्षीय महिलेच्या तोंडावर दगडाने मारून तिचे पाच...

Read more

येरमाळ्यात पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न; शासकीय कामात अडथळा, सात जणांवर गुन्हा दाखल

येरमाळा : येडेश्वरी देवी यात्रेनिमित्त वाहतूक नियमन करत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करत, त्यांना धक्काबुक्की व...

Read more
Page 55 of 299 1 54 55 56 299

ताज्या बातम्या

Recent Posts

error: Content is protected !!