ताज्या बातम्या

धाराशिव: चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या तहसीलदारांचा पालकमंत्र्यांकडून सत्कार, सामाजिक कार्यकर्त्याचा तीव्र आक्षेप

धाराशिव - आज सर्वत्र देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, धाराशिव येथे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहणानंतर...

Read more

तुळजापूर विकास आराखड्यावर नागरिकांचे आक्षेप; पालकमंत्री सरनाईक यांनी घेतली गंभीर दखल

धाराशिव : तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासंदर्भात स्थानिकांच्या आक्षेपांवर सुनावणी न घेणे हा न्यायालयीन प्रक्रियेचा भंग आहे, अशा शब्दांत पालकमंत्री तथा...

Read more

 ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट; शेलारांच्या बैठकीच्या यादीत अखेर बदल

धाराशिव: तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार वादात, 'धाराशिव लाइव्ह'च्या बातमीनंतर मोठी घडामोड घडली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी बोलावलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीतून...

Read more

तुळजापूरचे राजाभाऊ माने यांचा छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

छत्रपती संभाजीनगर : स्थानिक आमदारांविरोधात सोशल मीडियावर कथित बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालेल्या राजाभाऊ उर्फ राजेंद्र दिगंबर...

Read more

 तुळजापूर वाद चिघळला! शेलारांनी बोलावली बैठक, पण पालकमंत्री सरनाईकांनाच निमंत्रण नाही

धाराशिव - तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार कामावरून सुरू असलेला वाद आता नव्या वळणावर पोहोचला असून, महायुतीमधील अंतर्गत संघर्ष अधिकच तीव्र होण्याची...

Read more

 आ. राणा पाटलांची सारवासारव, “महायुती” ऐवजी आता “महाविकास आघाडी”वर आरोप; रोख नेमका कुणावर?

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यावरून "महायुतीतीलच काही विरोधक" बदनामी करत असल्याचा गंभीर आरोप करणारे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी...

Read more

तुळजापूर विकास आराखड्यावरून महायुतीत ठिणगी: आ. राणा पाटलांचा रोख कुणावर? स्वकीयांवरच गंभीर आरोप

तुळजापूर : श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिर जीर्णोद्धार आणि विकास आराखड्याच्या कामावरून महायुतीमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. स्थानिक भाजप आमदार...

Read more

तहसीलदार मृणाल जाधव प्रकरण आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्याकडून चौकशीची मागणी

धाराशिव: धाराशिवच्या तहसीलदार मृणाल जाधव यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचे प्रकरण आता अधिक गंभीर वळण घेत आहे. जाधव यांच्यावर १०० कोटी रुपयांपेक्षा...

Read more

तुळजापुरात महापुरुषांच्या नावाच्या पाटीवर राजकीय नेत्यांची नावे; जनहित संघटनेचा आक्षेप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

तुळजापूर : तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील लाईटिंग बोर्डवर स्थानिक राजकीय नेत्यांची नावे...

Read more

वाह रे पठ्ठ्या! दिवसा ड्रग्जमुक्तीच्या गप्पा, रात्री ड्रग्ज माफियाच्या मांडीला मांडी…

धाराशिव : जागतिक युवा दिनाचे निमित्त साधून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाभरात ड्रग्जविरोधी मोहीम राबविण्याचा 'महान' निर्धार जाहीर केला आहे....

Read more
Page 33 of 116 1 … 32 33 34 … 116
error: Content is protected !!