शेती - शेतकरी

कोर्टाचा आदेश बासनात, विमा कंपनी जोमात अन् शेतकरी कोमात! धाराशिवच्या १३४ कोटींवर डल्ला मारणारे ‘पांढरपेशे दरोडेखोर’ कोण?

 धाराशिव- उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश देऊनही तब्बल ५ महिने उलटून गेले, तरी धाराशिवच्या शेतकऱ्यांना २०२० च्या खरीप हंगामाची पीकविमा भरपाई...

Read more

विमा कंपनीची नफेखोरी आणि शासनाची बघ्याची भूमिका! धाराशिवचे शेतकरी वाऱ्यावर

धाराशिव: खरीप २०२५ मध्ये अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम 'आयसीआयसीआय लोम्बार्ड' या पीक विमा कंपनीने...

Read more

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

धाराशिव: जिल्ह्यातील अनेक भागांत मंगळवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अक्षरशः थैमान घातले. या अस्मानी संकटात वीज पडून एका...

Read more

तांत्रिक उत्पादनावर नको, केवळ ‘पीक कापणी’च्या आधारेच विमा द्या : आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

धाराशिव : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी यंदा ५० टक्के 'पीक कापणी प्रयोग' आणि ५० टक्के 'तांत्रिक...

Read more

लोहारा-उमरगा तालुक्यातील ३८ हजार शेतकऱ्यांना दिलासा; ४१ कोटींचे अतिवृष्टी अनुदान खात्यात जमा होण्यास सुरुवात

उमरगा/लोहारा : खरीप २०२४ मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोहारा आणि उमरगा तालुक्यातील तब्बल ३८ हजार शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी...

Read more

खरीप २०२० पीक विमा: सर्वोच्च न्यायालयात १३४ कोटींना स्थगिती नाही

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप २०२० च्या पीक विम्यासंदर्भात एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयात काल पार पडलेल्या...

Read more

 आमदार राणा पाटलांचा खोटा दावा उघड! १३४ कोटींचा निधी अद्याप वर्गच नाही

धाराशिव: खरीप २०२० च्या पीक विम्याबाबत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा सुरूच असून, सत्ताधाऱ्यांकडून केवळ श्रेय लाटण्यासाठी दिशाभूल करणारी माहिती...

Read more

धाराशिव: ४० वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम! तहसीलदार मृणाल जाधव यांच्या पुढाकाराने रुईभर–बरमगाव रस्ता अखेर मोकळा

धाराशिव: गेल्या तब्बल चार दशकांपासून बंद असलेला आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेला धाराशिव तालुक्यातील रुईभर ते बरमगाव बुद्रुक हा शेत...

Read more

विमा कंपनीचे ‘काळे’ कारनामे! २१७ पीक कापणी प्रयोगांवर घेतला आक्षेप; शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा डाव?

धाराशिव: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पोटाला चिमटा घेऊन भरलेला विमा हप्ता कंपनीने गपगार गिळला, पण आता नुकसान भरपाई देण्याची वेळ आल्यावर कंपनीने...

Read more

अतिवृष्टीने नुकसान: केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा! मदतीची अपेक्षा फोल, आकडेवारीच्या खेळात सरकारची दिशाभूल

धाराशिव / नवी दिल्ली: महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना, केंद्र सरकार मात्र मदतीचा हात देण्याऐवजी केवळ आकडेवारीच्या जंजाळात...

Read more
Page 5 of 19 1 … 4 5 6 … 19
error: Content is protected !!