क्राईम

उमरगा: अभिषेक शिंदे खून प्रकरणाचा उलगडा; तांत्रिक तपासाच्या आधारे दोघा मित्रांना अटक

उमरगा :उमरगा येथील खळबळजनक अभिषेक कालिदास शिंदे खून प्रकरणाचा उलगडा करण्यात उमरगा पोलिसांना यश आले आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादातून अभिषेकच्याच...

Read more

बेशिस्त पार्किंग भोवली; वाहतुकीस अडथळा करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

धाराशिव: सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोका निर्माण होईल अशा पद्धतीने बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्या चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बुधवारी,...

Read more

धाराशिव जिल्ह्यात मटका जुगारावर पोलिसांची धडक कारवाई; एकाच दिवशी २५ जणांवर गुन्हे, ४४ हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त

धाराशिव: जिल्हा पोलिसांनी बुधवारी, २० ऑगस्ट रोजी एकाच दिवशी जिल्ह्यातील ९ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध मटका जुगाराविरोधात मोठी मोहीम राबवली....

Read more

परंडा: धोकादायक कोयता बाळगणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

परंडा -  लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने लोखंडी कोयता बाळगल्याप्रकरणी परंडा तालुक्यातील आवारपिंपरी येथील एका २० वर्षीय तरुणावर...

Read more

तुळजापूर: जुन्या वादातून कुटुंबाला मारहाण; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

तुळजापूर : जुन्या भांडणाच्या कारणावरून गैरकायदेशीर जमाव जमवून एका कुटुंबाला लाथाबुक्यांनी, लाकडी फळीने आणि दगडाने मारहाण केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील...

Read more

उमरगा: शारीरिक संबंधाच्या मागणीला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; एकावर गुन्हा दाखल

उमरगा : शारीरिक संबंध ठेवण्यास आणि गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावल्याने एका २८ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक...

Read more

काक्रंब्यात क्षुल्लक वाद विकोपाला; आंघोळीच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण, आठ जणांवर गुन्हा दाखल

तुळजापूर: तालुक्यातील काक्रंबा येथे बोअरच्या पाईपने आंघोळ करण्यासारख्या क्षुल्लक कारणावरून एका २३ वर्षीय तरुणाला आठ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची...

Read more

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; गोदामातून हरभरा, घरातून दागिने तर शेतातून केबल वायर लंपास

धाराशिव: जिल्ह्यात चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, ढोकी आणि कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत धाडसी चोऱ्यांच्या घटना घडल्या आहेत....

Read more

कळंब : कौटुंबिक आणि व्यावसायिक त्रासाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या

कळंब - व्यवसायातून बेदखल करणे आणि जमिनीच्या वादातून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून एका ४८ वर्षीय व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

Read more

धाराशिवमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, १० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

धाराशिव: शहरातल्या गाझी हॉटेलजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तिरट मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत १० जणांना ताब्यात घेतले...

Read more
Page 69 of 254 1 68 69 70 254
error: Content is protected !!