ताज्या बातम्या

नळदुर्ग नगरीत खंडोबा-बाणाई विवाह सोहळ्याचे गीत प्रसारीत

धाराशिव - महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री खंडोबा आणि बाणाई यांच्या विवाह सोहळ्यावर आधारित एक नवे गीत नुकतेच प्रसारीत झाले आहे. "नळदुर्ग...

Read more

तुळजापूर तालुक्यातील एसटी कर्मचाऱ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील हिप्परगा येथील रहिवासी आणि एसटी महामंडळाचे कर्मचारी भानुदास दळवी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २००३ मध्ये...

Read more

धाराशिवच्या ‘लाच प्राध्यापिके’चा अजब प्रताप

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील एका 'लाच प्राध्यापिके'चे प्रताप सध्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. अंबाजोगाई आणि उमरगा येथे तिच्या 'प्रतापांचा'...

Read more

“गाडीचा गैरवापर: बाईसाहेबांची भ्रष्टाचार एक्सप्रेस”

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय हे सरकारी नियम आणि शिस्तीचं मंदिर आहे, असं सांगतात. पण मंदिराच्या गाभाऱ्यात दिवे लावण्याऐवजी इथं खासगी गाडीची...

Read more

लाचखोर अधिकाऱ्याला बक्षीस ! शिरीष यादव यांच्याकडे अप्पर जिल्हाधिकारी पदाचा पदभार !!

धाराशिव: धाराशिवचे उपजिल्हाधिकारी शिरीष यादव आणि त्यांच्या पत्नी प्रतीक्षा यादव यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB)पुण्यात गुन्हा दाखल केला आहे. उत्पन्नापेक्षा...

Read more

जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे दीर्घ प्रशिक्षणासाठी, पदभार डॉ. मैनाक घोष यांच्याकडे

धाराशिव - जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे सुमारे एक ते दीड महिन्यांच्या दीर्घ प्रशिक्षणासाठी शुक्रवारी रवाना झाले आहेत. यामुळे त्यांनी आपला...

Read more

धाराशिव : खुनाच्या प्रकरणात आरोपीला अजिवन कारावास

धाराशिव: केशव श्रीराम केंद्रे या आरोपीला खुनाच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. गुप्ता यांनी अजिवन कारावास आणि ५,०००...

Read more

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी गाडीचा गैरवापर

धाराशिव:  धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी गाडीचा गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपसा आणि वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी...

Read more

धाराशिव-उजनी रस्त्याच्या साईडपट्टीवर खोदकाम

धाराशिव: अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिव-उजनी रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. मात्र आता या नवीन रस्त्याची विटंबना सुरू झाली आहे....

Read more

धाराशिव आरटीओ कार्यालयात ‘अधिकारी’ गायब, जनता हैराण

धाराशिव: धाराशिव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) गेल्या चार दिवसांपासून 'अधिकाऱ्याविना' सुरू आहे. कार्यालयातील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अचानक बेपत्ता...

Read more
Page 82 of 116 1 … 81 82 83 … 116
error: Content is protected !!