राजकारण

ओमराजे नव्हे बोंबराजे …

धाराशिव - धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नसताना, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना ( उबाठा ) खासदार ओमराजे निंबाळकर...

Read more

धाराशिवच्या उमेदवारीबद्दल फडणवीस यांनी एका वाक्यात विषय संपवला …

धाराशिव - लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला तरी धाराशिव लोकसभा मतदारसंघात अद्याप सामसूम आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे 'एकला...

Read more

खासदार ओमराजे खोटे बोलण्यात देशात नंबर वन

धाराशिव - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या प्रक्रियेत खासदार राजेनिंबाळकर यांचे शून्य योगदान आहे. धादांत खोटे बोलण्यात पटाईत असलेल्या खासदारांनी...

Read more

धाराशिवला महाविकास आघाडी नव्या उमेदवाराच्या शोधात …

धाराशिव - खासदार किती निष्क्रिय आणि अर्धवटराव आहे हे सगळ्या जनतेला माहीत आहे. महाविकास आघाडी नव्या उमेदवाराच्या शोधत आहे. त्यामुळेच...

Read more

अभिमन्यू की बसवराज ? भाजप मध्ये मतभिन्नता …

धाराशिव - लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. येत्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होऊन निवडणुकीची तारीख जाहीर होणार आहे. तत्पूर्वीच धाराशिव लोकसभा...

Read more

खा. ओमराजे निंबाळकर यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी बसवराज पाटील यांना भाजपमध्ये एंट्री

धाराशिव - काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष, माजी मंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांचे 'मानसपुत्र ' बसवराज पाटील -...

Read more

शाश्वत विकासाचा रोडमॅप दाखविणारा अर्थसंकल्प – आ. राणा जगजितसिंह पाटील

कृषी, पर्यटन, दळणवळणासह ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने भरीव तरतूद केली आहे. शाश्वत विकासाचा रोडमॅप दाखविणारा हा...

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती

धाराशिव- राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांनी येथील डॉ.प्रतापसिंह पाटील यांना प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्तीचे...

Read more

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील यांचे तळ्यात – मळ्यात

धाराशिव : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघात जोरदार राजकीय मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. इंडिया आघाडीकडून विद्यमान खासदार...

Read more

तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव - आज सादर करण्यात आलेला अंतरिम अर्थसंकल्प युवकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा असून संशोधन आणि...

Read more
Page 46 of 49 1 … 45 46 47 … 49
error: Content is protected !!