admin

admin

नळदुर्गजवळ अपघात: महालक्ष्मी दर्शनाला जाणाऱ्या महिलेचा मृत्यू, पती जखमी

धाराशिव-तुळजापूर मार्गावर अपघात, तरुणाचा मृत्यू

धाराशिव: धाराशिव - तुळजापूर हा चारपदरी मार्ग पूर्ण होऊन अनेक वर्षे झाली आहेत. परंतु, शहरापासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या सिद्धेश्वर...

धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ‘आजोबांना’ पाच वर्षांचा कारावास

धाराशिव - तामलवाडी येथील एका ५५ वर्षीय व्यक्तीला चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पाच वर्षांचा कारावास आणि रु. ६,०००/-...

मंत्री तानाजी सावंत यांच्या खासगी सुरक्षा रक्षकाच्या रिव्हॉल्व्हरमधून मिस फायर , तेरा वर्षाचा मुलगा जखमी

धाराशिव पोलिसांची प्रेस नोट: १७ महिन्यांचं मूल १७ वर्षांचं कसं झालं?

धाराशिव जिल्ह्यातील पत्रकारांना पोलिसांकडून मिळणाऱ्या बातम्या आणि त्यातल्या चुका म्हणजे रोजचा मसाला झाला आहे. विशेषत: क्राईमच्या घटनांमध्ये पोलिसांची प्रेस नोट...

तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

गंधोरामध्ये शेतीच्या वादातून लाथाबुक्क्यांनी मारहाण, 15 जणांवर गुन्हा दाखल

नळदुर्ग: गंधोरा येथे शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील पाच जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 15 जणांविरुद्ध नळदुर्ग...

भीषण अपघातानंतर नळदुर्गजवळ संतप्त  नागरिकांचा रस्ता रोको

भीषण अपघातानंतर नळदुर्गजवळ संतप्त नागरिकांचा रस्ता रोको

नळदुर्ग: नळदुर्ग घाटात शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला असून, दुसऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचे दोन्ही पाय निकामी...

बेंबळीचे तथाकथित डॉ. सुधीर झिंगाडे यांची बोगसगिरी उघडकीस

बेंबळीचे डॉ. झिंगाडे यांना वैद्यकीय व्यवसाय बंद करण्याचे आदेश

धाराशिव - जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने बेंबळीचे डॉ. सुधीर झिंगाडे यांना त्यांचा वैद्यकीय व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही...

धाराशिवमध्ये रस्त्याच्या दुरावस्थेमुळे युवकाचा मृत्यू;

धाराशिवमध्ये रस्त्याच्या दुरावस्थेमुळे युवकाचा मृत्यू;

धाराशिव: शहरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे २४ वर्षीय युवक ओंकार जाधवर यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे...

महायुतीमध्ये धाराशिवचा तिढा तर महाविकास आघाडीमध्ये धाराशिव वगळता अन्य तीन मतदासंघाचा तिढा

धाराशिव: “चावडी वाचनाचा सोहळा आणि निवडणूक नियमांचा अजब नाद!

धाराशिव - 'निवडणूक आली की, चावडी वाचनाची लाट आली!' असं म्हणावं लागेल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा थरार जसजसा वाढतोय, तसतसे धाराशिवच्या...

सोलापूर-संगारेड्डी महामार्ग: मृत्यूचा सापळा आणि प्रशासनाची बेफिकिरी

सोलापूर-संगारेड्डी महामार्ग: मृत्यूचा सापळा आणि प्रशासनाची बेफिकिरी

सोलापूर-संगारेड्डी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम मंजूर होऊन पंधरा वर्षे उलटली आहेत. पंधरा वर्षे म्हणजे एका पिढीचा कालावधी! एवढा मोठा कालावधी...

Page 470 of 619 1 … 469 470 471 … 619

ताज्या बातम्या

Recent Posts

error: Content is protected !!