क्राईम

तेर येथील यात्रेत तरुणास बेदम मारहाण; १० जणांवर गुन्हा दाखल

ढोकी : तेर (ता. धाराशिव) येथील यात्रेमध्ये एका तरुणाला विनाकारण शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी (दि. १९)...

Read more

देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

धाराशिव : ‘तुझा मुलगा आमच्या देवाच्या कार्यक्रमात जेवला, त्यामुळे आमच्यावर देव कोपला आणि माझ्या मुलाचा अपघात झाला,’ असा अंधश्रद्धेतून आरोप...

Read more

कपडे खरेदीचा बहाणा करून दुकानातून १ लाख ९० हजारांची रोकड पळवली

उमरगा : मलंग कॉम्प्लेक्स येथील एका कपड्याच्या दुकानात कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने येऊन एका अज्ञात चोरट्याने काउंटरखाली ठेवलेली तब्बल १...

Read more

महाळंगीत किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

बेंबळी : किरकोळ वादाच्या कारणावरून एका २९ वर्षीय तरुणाला लाथाबुक्क्यांसह लोखंडी रॉड, दगड आणि काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी...

Read more

१५ लाखांची खंडणी मागत कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण; जिवे मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल

वाशी : '१५ लाख रुपये खंडणी दिली नाही, तर दिवसा भोसकून मारेन,' अशी धमकी देत कंपनीच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची...

Read more

सार्वजनिक जागेच्या वादातून कर्मचाऱ्याला मारहाण; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

परंडा : 'सार्वजनिक जागा माझ्या नावावर का केली नाही,' असा जाब विचारत पंचायत समिती कार्यालयाजवळ एका शासकीय कर्मचाऱ्याला अडवून मारहाण...

Read more

कळंब : खामसवाडीत जमिनीच्या वादातून चुलत्याकडून पुतण्याचा खून

कळंब : तालुक्यातील  खामसवाडी गावात जमिनीच्या वादातून चुलत्यानेच पुतण्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ...

Read more

अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

तुळजापूर : अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका अंदाजे ६५ वर्षीय अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या...

Read more

शेतातील आगीत अर्धा एकर ऊस अन् नारळाच्या झाडांसह दीड लाखांचे नुकसान; आवारपिंपरी येथील घटना, एकावर गुन्हा दाखल

परंडा : शेतातील वाळलेले गवत आणि लाकडे पेटवून दिल्याने ही आग शेजारील शेतात पसरून अर्धा एकर ऊस, नारळाची झाडे आणि...

Read more

टाकळीत यमाई देवी मंदिरात धाडसी चोरी; दीड किलोचा चांदीचा मुकुट अन् दागिन्यांसह १ लाख २१ हजारांचा ऐवज लंपास

परंडा : परंडा तालुक्यातील टाकळी येथील यमाई देवी मंदिराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी देवीचा दीड किलो चांदीचा मुकुट, सोन्याचे दागिने...

Read more
Page 49 of 299 1 48 49 50 299

ताज्या बातम्या

Recent Posts

error: Content is protected !!