ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना हमीभाव नाही, पण उत्पादन वाढवण्याचे सरकारचे धोरण – आमदार कैलास पाटील

धाराशिव - "शेतकऱ्यांकडून उत्पादन घ्यायचे, पण त्याच्या शेतीमालाला हमीभाव द्यायचा नाही" असे धोरण केंद्र सरकार राबवत असल्याचा आरोप आमदार कैलास...

Read more

धाराशिव : अधिष्ठातांच्या चुकीच्या अहवालामुळे धाराशिववर अन्याय

धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूर झालेली एमआरआय स्कॅन मशीन कोल्हापूरला हलवल्याने जिल्ह्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे....

Read more

एमआरआय व सीटी स्कॅन मशीन हलविण्याचा निर्णय तत्काळ रद्द करा

धाराशिव: जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची दयनीय परिस्थिती असताना, येथील एमआरआय आणि सीटी स्कॅन मशीन दुसऱ्या जिल्ह्यात हलविण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे मत...

Read more

खासगी केंद्रांना आर्थिक फटका बसू नये म्हणून जिल्हा रुग्णालयातील एम. आर. आय. स्कॅन मशीन कोल्हापूरला हलवले

धाराशिव - जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अपुरी असल्याने नागरिकांमध्ये नाराजी असून, मंजूर झालेल्या अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे इतरत्र हलवण्यात येत असल्याने संताप...

Read more

धाराशिव : एमआरआय स्कॅन मशीन जागेअभावी कोल्हापूर जिल्ह्यात हलवले

धाराशिव - जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात अद्याप एमआरआय स्कॅन सुविधा सुरू करण्यात आलेली नाही. ही सुविधा मंजूर होऊनही...

Read more

गॅस सिलेंडरच्या स्फोटाने तुळजापूर हादरले ! ( Video )

तुळजापूर: तुळजापूर पोलीस स्टेशनच्या बाजूला जुन्या हैदराबाद बँकेच्या शेजारी एका अंडे विक्रत्याच्या घरी गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आहे. यामुळे...

Read more

तुळजापूर : दोन कारची समोरासमोर धडक, चार गंभीर, तीन किरकोळ जखमी

तुळजापूर  – शहरातील नळदुर्ग रोडवरील श्री नाथ लॉन्स समोर दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात  सात जण जखमी झाले...

Read more

धाराशिव : धनादेश अनादरीत प्रकरणी तीन महिने कारावास व पाच लाखांचा दंड

धाराशिव – धनादेश अनादरीत प्रकरणी आरोपीस तीन महिने कारावास व पाच लाख रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी श्री. दत्तात्रय...

Read more

धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन खरेदीची मुदतवाढ करण्याची मागणी

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी होईपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र चालू ठेवावेत, अशी मागणी आमदार कैलास पाटील...

Read more

तुळजापूर घाटात खासगी बस पलटी; महिलेचा मृत्यू

तुळजापूर: तुळजापूर शहराजवळील घाटात एक खाजगी बस पलटी झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात रेखा गणपत ओव्हाळ (वय 55,...

Read more
Page 72 of 116 1 … 71 72 73 … 116
error: Content is protected !!